राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश वर्धा येथे जनतेच्या दर्शनासाठी दाखल होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज दिनांक 02/02/2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजता इंदिरा मार्केट, वंजारी चौक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वर्धा शहर कार्यालय येथे वर्धा जिल्ह्यातील जनतेच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
तसेच दिनांक 03/02/2026, मंगळवार रोजी दुपारी ठीक 02:00 वाजता धाम नदी, पवनार येथे अस्थिकलश विसर्जन करण्यात येणार आहे.
विनीत
राणा रणनवरे
महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष




