आखाती युद्धामुळे हॉटेलमधील अनेक मेन्यूला पोहोचली झळ
मेन्यू कार्ड झाले छोटे : नेहमी मिळणारे ७५ टक्के खाद्यपदार्थ बनविणे केले बंद मौदा प्रतिनिधी: युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा थेट परिणाम आता जिभेवर आणि खिशावर होऊ लागला आहे. गॅस पुरवठ्यात कपात झाल्याने अनेक नामांकित व अन्य हॉटेल व्यावसायिकांनी गॅस बचतीचा नवा…





































