विद्यार्थी रमले शब्दांच्या गावात
अंबरनाथ , दि . २७ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपरिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय, अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड व नगराध्यक्ष मा. तेजश्री करंजुले-पाटील यांच्या…
दोन नद्या तीन तलाव यांच संवर्धन करुन पाच लाख झाडे लावा तोपर्यंत २१० एकर जागेचे हस्तांतरण शासनाकडे करू नये
अंबरनाथ , दि . २७ प्रतिनिधी : अंबरनाथ पुर्व येथे दोन नद्या तीन तलावाचे संवर्धन करुन पाच लाख झाड़े, लावा तरच २१० एकर जागेचे हस्तांतरण करा अशी मागणी हरित लवादाला केली असुन नदी, तलाव व वनराई संवर्धनासाठी तसेच रहिवासी क्षेत्रात…
अंबरनाथ मध्ये बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, पाच अटक
अंबरनाथ , दि . २६ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरात बोगस कॉल सेंटरचा पोलिसानी पर्दाफाश केला असुन मोबाईल वरुन अमेरिकीच्या नागरिकाना कॉल करुन सॉप्टवेअर डेव्हलप करन्याच्या बहाण्याने त्या नागरिकांची फसवणुक केल्या प्रकरणी त्या कॉल सेंटरवर अंबरनाथ पोलिसानी छापा मारुन पाच जणाना…
अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहातील स्पीकर बंद पत्रकाराना वार्तांकन करण्यास अडचण
अंबरनाथ , दि २४ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपालिकेतील महासभेच्या बातम्यांचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सभागृहात बसण्याची सोय केली नसताना त्यांना दिलेल्या गॅलरीमध्ये बसूनच बातम्या करायच्या होत्या. मात्र गॅलरीतील स्पीकर बंद असल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी पत्रकाराना सभागृहात बसन्याची सोय करावी अशी मागणी केली…
अंबरनाथ पुर्व व पश्चिम स्मशानभुमीतील शवदाहिनी धुळखात
अंबरनाथ , दि . २३ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरात पर्यावरणपूरक प्रकल्पाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या शवदाहिन्या आज धूळ खात पडल्या आहेत, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब असुन या बाबत नगराध्यक्ष तेजश्रीताई करंजुले यांना समाजसेवक हसमुख हरिया…
शिवतंत्राने क्रांती घडू शकते. – किरण सोनवणे
अंबरनाथ , दि . २० प्रतिनिधी : इतिहास उगळण्याची नाही तर इतिहास घडविण्याची वेळ आली आहे. येणारा काळ हा बुद्धिमत्तेचा काळ आहे. क्रांती डोक्याने घडते. शिवतंत्राणे क्रांती घडू शकते असे उद्गार शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, किरण सोनवणे यांनी अंबरनाथ येथे…
अंबरनाथ मधील पालेगाव समवेत अन्य भागात परिवहन सेवा सुरु करण्याची मागणी
अंबरनाथ , दि . १७ प्रतिनिधी : अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव येथील रिलायन्स रेसिडेन्सी समवेत असंख्य इमारतीत कामगार कर्मचारी, अधिकारी, आणि मोठ्या प्रमाणात दुकानदार वास्तव्य करीत असून या भागात दळणवळणा ची कोणती ही पर्याप्त व्यवस्था नसल्याने उल्हासनगर च्या परिवहन विभागा…
अंबरनाथकरांचा लवकरच पाणी प्रश्न सुटणार
अंबरनाथ , दि . ११ प्रतिनिधी : अंबरनाथकरांच्या पाणी प्रश्नाला कायमचा पूर्ण विराम देण्याकरिता अमृत टप्पा २ या पाणी योजनेचे काम सुरु केले असून पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात वन विभागाच्या जमिनीच्या काही त्रुटी भासत असल्याने ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत…
अंबरनाथ शहरातील पाण्याची गळती थांबवण्यावर भर देणार , नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांची माहिती
अंबरनाथ , दि. ४ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरात २७% पाण्याची गळती होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून ही गळती थांबवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी सांगितले. अंबरनाथ शहरासाठी वाढीव दहा एमएलडी पाण्याचे आरक्षण मागितले…
अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निर्मीतीचा मार्ग मोकळा
अंबरनाथ , दि . २ प्रतिनिधी : अंबरनाथ मधील शेतकी सोसायटीला १९६३ साली शेती करण्यासाठी २१० एकर जमीन शासनाने दिली होती . मात्र या सोसायटीने शेती लागवड न करता त्या शेतीचा दुरपयोग केला म्हणुन मुंबई उच्च न्यायालयाने सदर जमीन शासनाच्या…







