जीवनदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुवर्णपदकासह राष्ट्रीय पातळीवर झेप
कसारा :– जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथील विद्यार्थ्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयातील कु . प्रसाद पोकळा(एम.ए. भाग १) याने इंटर कॉलेज ४ झोन स्पर्धेत सुवर्णपदक…
जयदीप कवाड़े यांच्या उपस्थितीत कसा-यात जाहिर सभेचे आयोजन
कसारा :— युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ज़ाहिर सभा ठाणे जिल्ह्यात सर्व प्रथम कसारा मिलिंद नगरात 18 फेब्रूवारी 1933 रोजी पार पडली होती; त्या वेळी बाबासाहेबांनी उपस्थित श्रोत्यांना आपले अत्यंत मौलिक विचार ऐकविले होते. या ऐतिहासिक दिनाच्या स्मृतिना उजाळा देण्याचे महत्वपूर्ण…
माता रमाई जयंती निमित्त विविध कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक
कसारा :– त्यागमूर्ती माता रमाई च्या जयंती प्रित्यर्थ शनिवारी कसारा येथे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी जिल्हा परिषद शाळा डॉ आंबेडकर नगर येथील बाबासाहेबांच्या स्मारक परिसरात स्थानिक शिक्षकवृंद आणि मान्यवरांच्या हस्ते रमाईच्या प्रतिमेचे यथायोग्य पूजन करण्यात आले; तर…
बहुप्रतिक्षीत वाहन तळ अखेर चालक मालकां साठी खुले
कसारा :– कसारा स्थानका बाहेरील रेल्वेच्या मालकीचे नूतन प्रशस्त असे खाजगी प्रवासी वाहतुकी साठीचे वाहनतळ शनिवार दि 7 फेब्रूवारी पासुन अधिकृतरित्या खुले करण्यात आल्याची घोषणा येथील स्टेशन प्रबंधक रोहित उबाळे यांनी केली आहे. आर पी एफ उपनिरिक्षक समाधान वाहुळकर,ग्रामीण चे…
कसा-यात श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञाचे आयोजन
कसारा :—येत्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त ‘ सिद्धेश्वर मंदिर व रोकडोबा देवस्थान ट्रस्ट,कसारा ‘ यांच्या सौजन्याने दि 8 ते 16 फेब्रूवारी दरम्यान श्रीमद भागवद कथा आणि ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख पदाधिकारी सुनील मैड,तेजस सुताके,स्वप्निल कलंत्रि,ज्ञानेश्वर किर्वे…
जागतिक महिला दिनी श्रमजीवी संघटनेचा शहापूरात हंडा मोर्चा: आदिवासी महिलांचा पाण्यासाठी एल्गार
कसारा :–शहापूर तालुक्यातील कसारा जवळील ग्रामपंचायत विहिगाव अंतर्गत येणाऱ्या आदिवासी पाड्यांमधील भीषण पाणीटंचाईविरोधात श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिनांक ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती शहापूर कार्यालयावर हंडा मोर्चा व बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. अप्पर वैतरणा धरण…
कसारा गांव बचाव कृति समितीचा ‘ गाव बंद ‘ चा इशारा; शहापुर तहसिलदारांना दिले निवेदन
कसारा :– विकास कामांवर लक्ष केंद्रित करुन रेल्वे प्रशासना मार्फ़त बजावण्यात आलेल्या नोटीसांमुळे 70 ते 80 वर्षांहुन अधिक कालावधी पासुन वास्तव्यास असलेल्या कसा-यातील बहुतांश नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याने येथील सर्वच पक्षीय एकवटले आहेत.विकासाच्या नावाखाली राहती संकुले आणि बाजारपेठेतील छोटी…






