नाशिक

मेट भुजबळ नॉलेज सिटीत “विरासत”चा भव्य आविष्कार

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, अभिनेत्री वामिगा गब्बी, जोया अफरोज यांची उपस्थिती नाशिक । मेट भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित विरासत सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार आहे. विद्यार्थ्यांसाठी संस्थेने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ हे अतिशय महत्वाचे असून मेटचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहून येथे पुन्हा…

नाशिकच्या चार सेवानिवृत्तांची ‘काश्मीर ते कन्याकुमारी’सायकल राईड

प्रवीण कोकाटे, दिनकर पाटील, संजय राऊत, श्रीकृष्ण आवारे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव नाशिक । येथूल नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या चार सायकलिस्टने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत “हम फिट तो इंडिया फिट” हा नारा घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी अशी सुमारे ३८०० कि.मी.ची भव्य सायकल…

नाशिकला संदीप फाऊंडेशनमध्ये एका वर्गात सार्वजनिक नमाज पठण

नाशिक । येथील नाशिक-त्रंबक रस्त्यावरील महीरवणी येथील संदीप फाऊंडेशन मध्ये एका वर्गामध्ये सार्वजनिक नमाज पठण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून याला उत्तर म्हणून शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी महाआरती करण्यात येणार आहे….

स्री बीज तस्करी प्रकरणी ठाणे पोलिसांची नाशिक मध्ये छापेमारी

महानगरपालिकेची आयव्हीएफ सेंटरला नोटीस नाशिक । महिलांचे स्री बीज तस्करी प्रकरणी ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपास या सर्व प्रकरणाचे धागेदोरे नाशिक शहरापर्यंत आले असून एका आयव्हीएफ सेंटरला महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात चांगलीच खळबळ…

नाशिक कुंभ च्या पायाभूत सुविधा उभारणीमध्ये नवीन बांधकाम तंत्र उपयुक्त – महापौर

बिल्ड एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक – देशात विविध पायाभूत सुविधा उभारणीच्या कामात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या सभासदांची मोलाची भूमिका असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये होत असलेल्या विविध विकास कार्यात देखील कंत्राटदारांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन नाशिकच्या महापौर हिमगौरी…

तीन दिवसीय बिल्ड एक्स्पो प्रदर्शन २६ पासून

नाशिक । बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी.ए.आय.) नाशिक सेंटर आणि AAA एन्टरप्रायजेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “बिल्ड एक्स्पो २०२६” या भव्य प्रदर्शनाचे आयोजन २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हे प्रदर्शन श्रद्धा लॉन्स, जुना गंगापूर नाका, नाशिक येथे…

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा: सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेची लिलाव प्रक्रिया वेगात

सिन्नर । आर्थिक अडचणीत आलेल्या सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेने थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेत जप्त मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेला वेग दिला आहे. संस्थेकडील प्रलंबित कर्ज वसुलीसाठी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली थेट लिलावाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सहाय्यक निबंधक सहकारी…

काकासाहेबनगर शैक्षणिक संकुलात भव्य मोफत आरोग्य तपासणी महाशिबीर

नाशिक । के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक, के के वाघ फाऊंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाऊंडेशन, स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते…

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ५०० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण

नाशिक । अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने ५०० यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अमोल भालेकर यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते. या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात…

नाशिकमध्ये भरणार मराठीचा ‘जागतिक’ दरबार! साहित्याचा उत्सव की अस्मितेचा सोहळा? दिग्गजांच्या उपस्थितीत उलगडणार भाषेचे भविष्य

विशेष प्रतिनिधी,नाशिक: गोदावरीच्या तीरावर वसलेली नाशिक नगरी आता एका ऐतिहासिक आणि जागतिक सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा सुगंध जगभर पसरवण्यासाठी ‘चौथे विश्व मराठी संमेलन’ नाशिकमध्ये रंगणार आहे. येत्या २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी…