यवतमाल

यवतमाळची हिरा आंतरराष्ट्रीय युवा संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करणार

यवतमाळ दि.30 महासागर प्रतिनिधी. येथील पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी हिरा राखी देशमुख हिची व्हिएतनाम येथे होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय युवा शिखर संमेलनासाठी निवड झाली आहे. या जागतिक मंचावर ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, उद्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी ती व्हिएतनाममधील ‘हो ची…