तेल्हारा शेरी फाट्यावर भीषण अपघात-माळेगावच्या तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, परिसरात शोककळा
तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ भीषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष) साई रामेश्वर वैष्णव…
अकोटमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेतील KYC अनियमिततेविरोधात युवक काँग्रेसच्या वतिने निवेदन
अकोट : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेमध्ये होत असलेल्या अनियमितता, आर्थिक शोषण तसेच पात्र महिलांना लाभ न मिळण्याच्या गंभीर समस्येविरोधात जिल्हा युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO) अकोट यांना निवेदन देण्यात आले….
हरिनाम सप्ताह मध्ये नामवंत कीर्तनकार व भाविकांची अलोट गर्दी
संत चतुर्भुज महाराज ५० वा सुवर्ण महोत्सव अकोट तालुका प्रतिनिधी ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले | उद्धराया आले दिन जना. || श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रथम पुष्प गुंफत असताना देवाला आवडेल असं जीवन जगणे, म्हणजेच खरी भक्ती आहे…..
“तहानलेल्या मुक्या जीवांची आर्त हाक!”
उन्हाळ्यापूर्वी पाणवठे उभारण्याची भूमी फाउंडेशन अध्यक्षा कु.चंचल पितांबरवाले यांची जोरदार मागणी.. प्रशासनाने तात्काळ कृती आराखडा जाहीर करावा अकोट | प्रतिनिधी:उन्हाळ्याची चाहूल लागताच अकोट शहरात तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला असून मुक्या जीवांसाठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली…
एन.एम. एम.एस. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे नेत्र दीपक यश
दिनांक 24फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील एन.एम.एम. एस. च्या परीक्षेत श्री.भाऊसाहेब पोटे विद्यालयातून एकूण 133 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी 59 विद्यार्थी पास झालेत.अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या व विद्यार्थ्यांचा बौद्धिक कस लागणाऱ्या या परीक्षेत 59 विद्यार्थी पास…
मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वाटप
अकोट: रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे भव्य प्रमाणावर मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वाटप नगर परिषद अकोटच्या महिला व बालकल्याण सभापती सौ नयनाताई विशाल इंगोले, डॉक्टर विशाल इंगोले, नगरसेवक श्री स्नेहल दाभेराव यांचे तर्फे टाकपुरा…
अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा
अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात प्रतिनिधी:कु.चंचल पितांबरवाले,अकोट : अकोट शहरात संत परंपरेचा अभिमान मानल्या जाणाऱ्या संत वासुदेव महाराज यांचा १०९ वा जन्मोत्सव गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या दिंड्या, भजन…
महाभारत ग्रंथ जगातील श्रेष्ठ विचार आणि कथेचे उगमस्थान!-ह भ प नरहरी महाराज
गुरु माऊली जयंती महोत्सव श्री ज्ञानेश्वरी भाव कथा:पुष्प सहावे ————– आकोट दि.१८ संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत महाभारताचे अतिशय गौरवपूर्ण आणि अलंकारिक वर्णन केले आहे. “आता अवधारा कथा गहन…” या ओवीतून ते महाभारताच्या अथांगतेचा आणि श्रेष्ठतेचा उलगडा करतात.महाभारतात जगातील श्रेष्ठ विचार…
अकोट विधानसभा युवक काँग्रेसची आढावा बैठक
आज अकोट विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने यात्रा चौक येथील महेश भाऊ गणगणे जनसंपर्क कार्यालय येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा तसेच स्थानिक पातळीवरील विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः “लाडकी…
माऊलींनी सद्गुरूंना अंतःकरणात साक्षात परमात्म्याच्या रूपात वसवले ! – ह भ प नरहरी महाराज
गुरुमाऊली जयंती महोत्सव श्री ज्ञानेश्वरी भावकथा: पुष्प पाचवे ————— अकोट दि.१७:संत ज्ञानेश्वर महाराजांची श्रीगुरुंवरील भक्ती ही केवळ शब्दांची नाही, तर ती ‘अद्वैत भक्ती’ आहे. त्यांनी सद्गुरूंना (निवृत्तीनाथांना) केवळ देह स्वरूपात न पाहता, त्यांना आपल्या अंतःकरणात साक्षात परमात्म्याच्या रूपात वसवले.आणि इहलोक…










