अर्थ

सेन्सेक्समध्ये ११०० अंकांची घसरण

मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले. सेन्सेक्समध्ये ११२३ अंकांची घसरण झाली, तर निफ्टीमध्ये ३८५ अंकांची घट नोंदवली गेली. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध शमण्याचे कोणतेही संकेत न दिसल्याने…

फॉर्म १६ आणि २६एएस इतिहासजमा होणार? १ एप्रिलपासून प्राप्तिकराचे नियम आणि फॉर्म्समध्ये मोठे बदल

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली देशातील कोट्यवधी करदात्यांसाठी आगामी १ एप्रिलपासून मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार ‘आयकर कायदा २०२५’ लागू करण्याच्या तयारीत असून, यामध्ये अनेक दशकांपासून परिचयाचे असलेले प्राप्तिकराचे फॉर्म्स आणि त्यांचे क्रमांक कायमचे बदलणार आहेत. विशेषतः…

मुंबईत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आर्बोरिकल्चर परिषदेचे आयोजन:“वाढती शहरे – हिरवी छत्रछाया” या संकल्पनेवर जागतिक तज्ज्ञांचे मंथन

मुंबई, फेब्रुवारी २०२६: वेगवान शहरीकरणाच्या युगात झाडे केवळ शोभेची वस्तू नसून हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे या संदेशासह, दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्षसंवर्धन परिषद (ATCA 2026) मुंबईत आयोजित केली जाईल. अमेनिटी ट्री केअर…

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६ नागपूर, दि. ७- येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन…

अ‍ॅडव्हांटेज विदर्भमध्ये सहभागी होणार २३ देशातील राजदूत व व्यापार प्रतिनिधी:विदर्भात रोजगाराची मोठी संधी

नागपूर : नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाºया अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२६ – खासदार औद्योगिक महोत्सवातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेकरिता प्रथमच २३ हून अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून विदर्भातील…

अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत ‘ हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग:कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध विकासामुळे आज भारताची अर्थव्यवस्था जगासाठी एक आशेचा किरण ठरली आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून,…

महाराष्ट्रावर आर्थिक संकट

(व्यंकटेश नारायणराव जोशी)अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे आर्थिक भवितव्य हा प्रश्न आज केवळ राजकीय न राहता थेट अर्थकारणाशी जोडला गेला आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अत्यंत कुशल व्यवस्थापक मानले जात. आकड्यांवरील अचूक पकड, प्रशासकीय शिस्त आणि निर्णयांची गती यांमुळे त्यांना राज्याच्या…

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील भारतातील इतिहासातील सर्वात मोठ्या मुक्त व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. या डीलला आता मदर ऑफ ऑल डील म्हटलं जातेय. युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष एंतोनियो लुईस सांतोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर…

सेन्सेक्समध्ये ७७० अंकांची घसरण; ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई, दि. २३ प्रतिनिधी:शुक्रवारी पुन्हा एकदा शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले. गुंतवणूकदारांकडून झालेली नफा वसुली, जागतिक तणावाबाबतची चिंता, २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीची सावध भूमिका तसेच तिसऱ्या तिमाहीतील मिश्र कंपनी निकालांवरील प्रतिक्रियेमुळे ही…

सेन्सेक्समध्ये १,०६६ अंकांची घसरण दोन दिवसांत १२ लाख कोटी स्वाहा

मुंबई, दि. २० प्रतिनिधी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला असून दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले. व्यापार युद्धाच्या (Trade War) वाढत्या चिंतेमुळे जागतिक बाजारात आलेली कमजोरी आणि अनेक कंपन्यांनी जाहीर केलेले तिसऱ्या तिमाहीचे निराशाजनक निकाल,…