क्रीडा

पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान

नवी दिल्ली दि. १० वृत्तसंस्था,भारताबरोबर सामना खेळणार नाही असा बहिष्कार टाकणाऱ्या पाकिस्तानची अक्कल आता ठिकाणावर आलेली आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही असे सांगून बहिष्कार टाकणाऱ्या पाकिस्तानने अखेर यु टर्न घेतला आहे. आयसीसी ने ताकीद दिलेली…

क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण!

■ महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २१ :दीर्घ कालावधीनंतर नागपूरच्या जामठा स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या टी २० सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. अर्ध्याअधिक उपराजधानी भारतीय क्रिकेट संघाचा पोशाख असलेल्या निळ्या रंगात न्हावून निघाल्याचे दिसून आले. भारत…

‘फुलराणी’ची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली, दि. २० वृत्तसंस्था ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने गेल्या दोन वर्षांपासून खेळापासून दूर राहिल्यानंतर आपल्या निवृत्तीची अधिकृत पुष्टी केली आहे. सायनाने यापूर्वी बॅडमिंटनमधून निवृत्तीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती; मात्र एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने हा…

श्रेयस अय्यरने फिटनेस सिद्ध केली

वृत्तसंस्था, क्रीडा डेस्क, दि. ६: भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. तो जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करत आहे आणि ८१ धावांवर फलंदाजी करत आहे. अय्यरची न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी निवड झाली आहे,…

बांगलादेशचा टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर बहिष्कार

ढाका, दि. ४ वृत्तसंस्था:भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, याचे रूपांतर आता कूटनैतिक संघर्षात झाले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अधिकृतपणे मागणी केली आहे की, पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सर्व साखळी सामने भारताऐवजी…

टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर:मार्करम कर्णधार

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या या संघाचा कर्णधार एडन मार्करम याला बनवण्यात आले आहे. या संघात कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जॉर्जी, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका आणि जेसन…