गोंदिया

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

महासागर प्रतिनिधी, गोंदिया, दि. ४ : गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव येथे गावातून शेताकडे जात असताना जंगलातून आलेल्या रानगव्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव येथे रविवार ४ जानेवारी सकाळी ९:४५…