भंडारा

भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी विचार आत्मसात करा – ज्ञानेश्वर दादा रक्षक

मौदा येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न मौदा:- अखिल भारतीय कुणबी समाज शाखेतर्फे मौदा येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराज यांचे विज्ञानवादी विचार…

ग्रामीण भागातील मराठी शाळा सलाईनवर

मौदा:- मागील काही वर्षात ग्रामीण भागात असणाऱ्या मराठी माध्यमाच्या खाजगी अनुदानित आणि जिल्हा परिषद च्या शाळेची अतिशय दुरावस्था झालेली आहे पालकांचा इंग्रजी शाळा कडे वाढता कल या शाळेचा झगमगट मार्केटिंग करण्याची पद्धत आणि यामुळे आज इंग्रजी शाळेचा पिक हे काँग्रेस…

धानला परिसरात अवकाळीने दाणादाण..

शेतकरी संकटात; गहू, पीक झोपले मौदा प्रतिनिधी.. तालुक्यात दोन दिवसांपासून आकाशात ढगांनी गर्दी केली, काल दिनांक 22 फरवरी च्या मध्यरात्री झालेल्या अवकाळीने धानला परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पिके झोपी गेले व काही शेतकऱ्यांचे ऐन वेळेवर नुकसान होणार?असाही प्रश्न निर्माण झाला…

भाविकांची वारी, धानला येथे शंकराच्या दारी !

स्मशान भूमीत शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, भाविकांनी रांगा लावून घेतले भोळ्या शंकराचे दर्शन मौदा प्रतिनिधी: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लाखो भाविकांनी तालुक्यातील धानला येथील स्मशानभूमीत शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. स्मशान भूमी सह गावातील भक्तांच्या गर्दीने सर्वच ठिकाणची शिवालये फुलून गेली होती….

ग्रामीण वाहन धारकांची पास बंद करून ओव्हर लोडची वसुली

मॅनेजर यादव महिलांना समोर करून करतो वसुली माथनी टोल प्लाझा येथील प्रकार मौदा: माथनी टोल प्लाझा चे कर्मचारी वाहनाचा फास्ट टॅग मधून पैसे वसुल होत आहेत व ग्रीन सिग्नल झाली असतांना सुद्धा येथील महिला वाहणाच्या समोर बॅरिकेत लावून ओव्हर लोड…

बदलती जीवनशैली ठरतेय वंध्यत्वास कारणीभूत:डॉ. प्रतिमा सावरकर

महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या का वाढली ? मौदा : लग्नानंतर दोन ते तीन वर्षानंतरही मूल होत नसल्याने वंध्यत्वाचे उपचार घेणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत आहे. महिला आणि पुरुष या दोघांमध्येही याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे असल्याचे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रतिमा आशीष…

मौद्यात राजकीय चित्र स्पष्ट; सर्व विषय समित्यांचे सभापती काँग्रेसचे

मौदा : मौदा नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठीची निवड प्रक्रिया शुक्रवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पीठासीन अधिकारी पल्लवी राऊत तथा मुख्याधिकारी विवेक मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष प्रसन्न तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या निवड…

ब्लेस हॉस्पिटल मुळे बचावला महिला मजुराचे जीव आणि हात

हातातील कोयत्याला विद्युत् तारांच्या स्पर्शाने महिला गंभीर जखमी तालुक्यातील पानमारा येथील घटना मौदा प्रतिनिधी: दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू रुग्णांवर निःशुल्क उपचार आणि शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर…

निःस्वार्थ सेवा हिच परमात्मा सेवकाची ओळख: रवींद्र गायधने (अध्यक्ष)

समाजाला पुढे नेण्याचे काम बाबांनी केले:चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री व पालकमंत्री. भव्य सेवक मेळाव्यात सेवकांना केले मार्गदर्शन मौदा :पावडदौना आश्रम येथे सेवकांची अलोट गर्दी मौदा: गणतंत्र दिवसानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे परमात्मा एक…

व्यसनमुक्तीचा ‘विदर्भ पॅटर्न’; उद्ध्वस्त कुटुंबांना नवे जीवन

सरकारला जे जमले नाही, ते ‘परमात्मा एक’ने करून दाखवले मौदा: जिथे सरकारी व्यसनमुक्ती केंद्रे अपयशी ठरत आहेत आणि दारूबंदीचे कायदे केवळ कागदावर उरले आहेत, तिथे ग्रामीण भागात एक शांत पण प्रभावी सामाजिक परिवर्तन घडत आहे. ‘परमात्मा एक सेवक मंडळ’ आणि…