नागपूर मौदा

ब्लेस हॉस्पिटल मुळे बचावला महिला मजुराचे जीव आणि हात

हातातील कोयत्याला विद्युत् तारांच्या स्पर्शाने महिला गंभीर जखमी

तालुक्यातील पानमारा येथील घटना

मौदा प्रतिनिधी: दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू रुग्णांवर निःशुल्क उपचार आणि शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर त्या रुग्णांसाठी साक्षात परमेश्वर असतो… परंतु, स्पर्धा आणि महागाईच्या काळात हे शक्य तरी आहे का? हो! मौदा शहरातील एका अस्थिरोग तज्ञ डॉक्टरने हे शक्य करून दाखविले आहे.

मौदा तालुक्यातील पाणमारा येथील गरीब कुटुंबात आपला उदरनिर्वाह चालवणारी एका महिलेच्या हातातील कोयत्याला शेतातील विद्युत् तारांचा स्पर्श झाल्याने त्या महिलेचे हात भाजले, लगेच तिने आरडाओरड करत तिला मौदा येथील ब्लेस हॉस्पिटल मध्ये दाखल करून देवदूत डॉक्टरांच्या उपचाराने तिचा अखेर जीव वाचला.
तालुक्यातील पानमारा येथील एक गरीब महिला चंद्रकला तुलसीदास पिकलमुंडे ही महिला आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेली होती.

पाणी देता देता ती धारदार लोखंडी कोयत्याने ती काम करीत होती. अचानक जवळुन जाणाऱ्या एका विद्युत तारांचे स्पर्श त्या हातात असलेल्या कोयत्याला लागताच ती खाली कोसळली. तिच्या हाताचे अंगठे भाजल्या गेले तिला मोठ्या वेदना होऊ लागल्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तिच्या परिसरातील नागरिकांनी लगेच मौदा येथील ब्लेस हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, डॉ. आशिष सावरकर यांनी अशा परिस्थितीत तिच्यावर तात्काळ उपचार केले, डॉ. आशिष सावरकर यांना प्रदीर्घ अनुभव असल्याने

असह्य वेदनेने तडफडत आलेला रुग्ण
आरोग्य उत्तम असेल तर खऱ्या अर्थाने जीवनाचा परिपूर्ण आनंद घेता येऊ शकतो. आरोग्य स्वस्थ नसेल तर संपत्तीला अर्थ राहात नाही. अस्वस्थ आणि आजारी व्यक्तीला आयुष्य डॉ. सावरकर यांनी रुग्णसेवा आणि मानवसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. समाजाप्रति असलेली बांधीलकी आणि गरीब रुग्णांच्या वेदना त्यांना प्रेरणा देतात. आजही ते निरंतर रुग्णसेवेत असतात.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *