धडक सिंचनच्या मंजूर विहीरी तीन महिन्यात पुर्ण करा – राहुल कर्डिले

वर्धा, दि.१३ प्रतिनिधी. धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत विहिरींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल…

आर्वी- शिरपूर मार्गावरील रस्ता खोदकामामुळे वाहतूक विस्कळीत

आर्वी,१३ दि.प्रतिनिधी आर्वी शिरपूर मार्गावर एलआयजी कॉलनी नजीक जीवन प्राधिकरणाद्वारे पाईपलाईन टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम केले. रस्ता…

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद

हिंगणघाट,१३ दि.प्रतिनिधी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हान यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनजागरण यात्रा हिंगणघाट येथे पोहचली.…

महाराष्ट्रात परिवर्तन घडवूच!

वर्धा, दि.१२। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाèयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘संधी आल्यावर…