गढचिरोली

जंगलातून ‘लाल’ सावट कायमचे संपले; गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी ठोकला नक्षलवादाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:गडचिरोलीच्या दुर्गम डोंगरदऱ्यांत अनेक दशकांपासून दहशतीचा थरार निर्माण करणाऱ्या माओवादी विचारधारेचा शेवटचा अवशेषही आता जमीनदोस्त झाला आहे. जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांच्या वर्चस्वाचे प्रतीक म्हणून उभी असलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके सुरक्षा दलांनी एका धडाकेबाज मोहिमेत उद्ध्वस्त केली…

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची ‘कंपनी’ उद्ध्वस्त; महाराष्ट्रातून माओवाद संपुष्टात!

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: म्होरक्या प्रभाकरसह नक्षलवादी ठार; ‘सी-६०’ जवानांच्या शौर्याला सलाम विशेष प्रतिनिधी, गडचिरोली/मुंबई:गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या ‘सी-६०’ पथकाने नक्षलवाद्यांविरोधात राबविलेल्या एका अत्यंत धाडसी आणि महत्त्वपूर्ण कारवाईत मोठे यश संपादन केले आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांची एक संपूर्ण कंपनी नेस्तनाबूत करण्यात…