महाराष्ट्र कर्मचारी युनियनकडून महापालिका प्रशासनाला विचारणा
नवी मुंबई :महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेडीक्लेम सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे उपचाराअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महापालिका आयुक्तांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करु नये, अशी विचारणा महाराष्ट्र कर्मचारी युनियनकडून महापालिका आयुक्त कैलाश…
सेवानिवृत्ती ही नव्या जीवन प्रवासाची सुरुवात असल्याचे उपमहापौर दशरथ भगत यांचे प्रतिपादन
नवी मुंबई:महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पण भावनेने केलेल्या कामाचा महत्त्वाचा वाटा असून आज सेवानिवृत्तीचा हा निरोप समारंभ नसून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव समारंभ आहे अशा शब्दात नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या दिलखुलास मनोगतातून सेवानिवृत्त…
साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये राहणार सुरु
नवी मुंबई :महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ एक महिना शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय…
गाळ्याबाहेर शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची अनुज्ञाप्ती रद्द होणार
नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेतील जे व्यापारी गाळ्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शेतमाल विक्री करत आहेत. त्या व्यापाऱ्यांची अनुज्ञाप्ती रद्द करण्याची प्रक्रिया बाजार समितीने चालू केली आहे. यामुळे “दबंग” व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार…
श्री.आप्पा ठाकूर यांच्या जीवनस्पर्शी गजलांनी गंधित झाला ‘मराठी भाषा गौरव दिन’
नवी मुंबई:जगातील सर्व भाषांवर प्रेम करतांना मायबोली मराठी भाषेवर आपली माया आहे अशा शब्दात मराठीचे महत्व सांगत नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण कुणाशीही संवाद साधतांना पहिल्यांदा मराठी भाषेतच बोलले पाहिजे, व त्याला ती भाषा…
सेस न भरता व्यापार करणाऱ्यांवर एपीएमसीची धडक कारवाई; १७ कोटी रुपयांचा शेतमाल जप्त
नवी मुंबई:अनुज्ञाप्ती व बाजार शुल्क न भरता शेतमालाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षता पथकातर्फे धडक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान १७ कोटी ५१ लाख ३० सहस्र रुपयांचा शेतमाल जप्त करण्यात आला आला…
अभय योजना लागू करा! नगरसेवक भगत यांची मागणी
नवी मुंबई:प्रथम महासभेतील मंजुर मालमत्ता कराच्या व्याजाच्या शास्ती दराची अंमलबजावणी करणेस व थकीत मालमत्ता कराच्या महसूली उत्पन्नाच्या वसुली करीता करधारकांसाठी अभय योजना लागू करणेबाबत नगरसेवक निशांत भगत यांचे मागणी महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या कडे केली आहे. महाराष्ट्र राज्याचे…
चांदी व सोन्याच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने वधू वऱ्यांच्या पालकांमध्ये चिंता
सर्वसामान्य घटकांमध्ये सोने कसे खरेदी करण्याचा यक्ष प्रश्न,व्यापाऱ्यात देखील चिंता नवी मुंबई:सोन्या,चांदीचे अलंकार लग्न कार्यामध्ये खरेदी करणे हा आज पर्यंतचा इतिहास आहे.या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व आहे.परंतु सोन्याच्या दराने मागील सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात उचल खात दाह ग्रॅमला दीड लाखा रुपयांच्या…
वाशीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अन्याय? हजेरी शेड हटविण्याच्या निर्णयाने संताप…
नवी मुंबई :नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यामागे ज्यांचा घाम गळतो त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवरच आता संकट कोसळण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी परिसरात उभारण्यात आलेले स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हजेरी व निवारा शेड हटविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने…
नवी मुंबईत धर्मादाय व खासगी रुग्णालयात सरकारी योजनांची सक्ती करावी
नगरसेवक गणेश सकपाळ यांची वन मंत्र्याकडे मागणी नवी मुंबई:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात धर्मादाय रुग्णालयात सरकारी योजनांची अंमलबजावणी सक्तीची केली आहे.त्या अनुषंगाने नवी मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांना सरकारी योजनांची अंमलबजावणी सक्तीची करावीच.परंतु त्या पुढे जात खासगी रुग्णालयात देखील सरकारी योजना…








