मृत्यू पश्चात पत्नीला सन्मान निधी का नको? जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले यांचे मत
वर्धा : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, त्याला शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा ह्या तुटपुंजा असल्या तरी त्या निरंतर असाव्या. पत्रकार बांधवाना सन्मान निधी मिळतो. ज्याप्रमाणे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला पेन्शन मिळते आणी त्याच्या मृत्यू पश्चात ही पेन्शन त्याच्या पत्नीला देखील अर्ध्या रकमेच्या…
पत्रकार सन्मान व स्नेहमिलन सोहळा.!
वर्धा जिल्हा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा देवळीत रविवारी दिमाखदार सोहळा देवळी : – “लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा..!” या ब्रीदवाक्याला साजेसा पत्रकार सन्मान व स्नेहमिलन सोहळा वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया व व्हिओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सकाळी १०.३०…
नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर स्टेशन नजीक चेन्नई एक्सप्रेसला भीषण आग!
प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली ,वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला सेलू :- संजय धोंगडे,नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर दहेगाव स्टेशन नजीक हेलोडी मार्गावर आज मंगळवारी सकाळी 11.45 वाजताचे दरम्यान नवी दिल्ली चेन्नई (जी टी) एक्सप्रेसचे मागील पार्सल बोगीला आग लागली ही…
वर्ध्यात 30 वर्षीय युवकांला पेट्रोल टाकून जाळले
– आर्वीच्या युवकाला अमरावती मध्ये पेट्रोल ने टाकले जाळून – वर्ध्याच्या अमरावती जिल्ह्यातील पथरोड येथील घटना – शाहरुख असे आहे मृतक तरुणांचे नाव – दोन दिवसापूर्वी आर्वी पोलिसांत होती मिसिंग दाखल – मृतकाच्या समर्थकांची पोलीसांना धक्काबुक्की व बाचाबाची – दोन…
अजितदादांच्या अस्थी आज वर्ध्यात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश वर्धा येथे जनतेच्या दर्शनासाठी दाखल होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज दिनांक 02/02/2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजता इंदिरा मार्केट, वंजारी चौक,…
आर्वी शहरातील आरसीसी ड्रेनेज कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह ??
निकृष्ट कामाची तांत्रिक चौकशी व कारवाईची मागणी आर्वी :- शहरातील विविध रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या आरसीसी ड्रेनेज कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट व निष्क्रिय असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यासंदर्भात आर्वी शहरातील एका जबाबदार नागरिकाने नगर परिषद मुख्याधिकार्यांकडे लेखी तक्रार…
राष्ट्रपिता महात्मा गांधी आज एक वैश्विक गरज ! – डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे प्रतिपादन
– कमलनयन बजाज स्मृती आंतर-विश्वविद्यालयीन परिसंवाद वर्धा : “जीवनात मूल्य, तत्त्व कायम असतात तर तंत्र सातत्याने बदलत जातात. व्यक्ती मूल्य विसरला की, सर्वच हातून निसटून जाते. सद्यस्थितीत संस्कृती, तत्त्व आणि मूल्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आता समाज भीतीयुक्त प्रीतीत…
डीपीसी सभेत खासदार अमर काळे यांची आक्रमक भूमिका; निधी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
प्रस्तावित एकाही कामास मंजुरी नसल्याने खासदारांचा तीव्र संताप वन्यप्राण्यांच्या नुकसानीवर भरपाईसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींच्या पंचनाम्यांसाठी महसूल विभागाला निर्देश अमरावती/वर्धा :- दि. २४ जानेवारी २०२६ : अमरावती जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली…
हिंदी विद्यापीठात चित्रकला स्पर्धेचे आयोजन:विद्यार्थ्यांनी दगडांवर रंगांतून साकारली अद्भुत चित्रकला
वर्धा, २५ जानेवारी २०२६ : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात रविवार, २५ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वार परिसरात पडलेले दगड एकत्र करून त्यांचे पाच मोठे ढिगारे तयार करण्यात…
सेवाग्राम OBGY सोसायटीला AICOG, दिल्ली येथे मानाचा FOGSI अध्यक्षांचा फिरता चषक
नवी दिल्ली | 15 जानेवारी २०२६:दिल्ली येथे आयोजित AICOG (All India Congress of Obstetrics and Gynaecology) या राष्ट्रीय अधिवेशनात सेवाग्राम ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकोलॉजी सोसायटी (Sewagram OBGY Society) ला वर्ष २०२४–२०२५ साठीचा FOGSI (FEDERATION OF OBSTETRICS AND GYNAECOLOGY SOCIETY OF INDIA…









