दहावीच्या परीक्षेत चक्क उत्तर पत्रिकांची चोरी!
अंजनगावात परिरक्षकासह पाच जणांवर गुन्हा; दोन आरोपींना अटक अमरावती: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत अंजनगाव सुर्जी येथील एका परिक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंग्रजी विषयाच्या दोन उत्तर पत्रिका कस्टडीत जमा न करता…
अमरावतीत माणुसकीला काळिमा; पाच नराधमांनी शाळकरी मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, आता तरी न्याय मिळणार का?
विशेष प्रतिनिधी:अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय निष्पाप शाळकरी मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या…
अमरावतीच्या आरोग्याला ‘बुस्टर डोस’ मिळणार; ४३० खाटांच्या हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजसाठी सरकारने नक्की कोणती जागा निवडली?
मुंबई प्रतिनिधी :अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील आरोग्य सेवेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागेचा तिढा सुटला आहे. पण…
डीपीसी सभेत खासदार अमर काळे यांची आक्रमक भूमिका; निधी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
प्रस्तावित एकाही कामास मंजुरी नसल्याने खासदारांचा तीव्र संताप वन्यप्राण्यांच्या नुकसानीवर भरपाईसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींच्या पंचनाम्यांसाठी महसूल विभागाला निर्देश अमरावती/वर्धा :- दि. २४ जानेवारी २०२६ : अमरावती जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली…
अधिसूचित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करावा
*महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम-2015* *-विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे आवाहन* **ऑनलाईन समस्या निवारण प्रणाली पोर्टलवर उपलब्ध* अमरावती दि. ९ : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अन्वये नागरिकांना शासनाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या विविध अधिसूचित सेवा विहित कालावधीत…
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी: हर्षवर्धन सपकाळ
सत्ताधारी पक्षाने लोकशाही गुंडाळून ठेवली; प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या हाताचे खेळणे मुंबई/अमरावती, दि. ७ जानेवारी २०२६:राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे.गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल…
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट!”
“धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही… १५ तारखेला अमरावतीमध्ये फैसला होणार!” अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद अमरावती, ता, 7 : शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे, असे ठणकावून सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या…
अमरावती येथे आयटी पार्क उभारणार
महासागर प्रतिनिधी अमरावती/अकोला/चंद्रपूर, दि. ४ : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना रविवारी अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले. पंचवटी चौकापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप साईनगर येथील साईमंदिराजवळ झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अमरावती हे अत्यंत महत्त्वाचे…
पिंपळपानावर चित्र साकारत पत्रकाराकडून दर्पणकरांना आदरांजली
तळमावले/वार्ताहर:महाराष्ट्र राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारितेसाठी 6 वेळा गौरवलेले पत्रकार शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पिंपळपानावर चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे. यापूर्वी डाकवे यांनी स्क्रिबलिंग, शब्द व लेखणी, पोस्टर, रांगोळी, ठिपके, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींची…









