नागपूर जिल्हा भिवापुर

किक्झार कंपनी चे ब्रॉन्ड ॲम्बेसेडर जितेश शर्मा बनले

भिवापूर (प्रतिनिधी ):भारतीय क्रिकेट संघाचे विकेटकीपर जितेंद्र शर्मा हे किक्झार प्राइवेट लिमिटेड कंपनीचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर बनले आहे. याबाबतची नुकतीच रेडिसन ब्लू हॉटेल नागपूर येथे मिटींग झाली. असून याबाबची घोषण यावेळी करण्यात आली. यावेळी क्रिकेटपटू जितेंद्र शर्मा यांना पुष्पगुच्छ देवून त्याचे स्वागत कंपनीच डायरेक्टर राघव अविनाश गुप्ता यांनी केले. यावेळी संचालक मंडळातील सिमा गुप्ता, सुरज गुप्ता व इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *