शाब्बास इराण, ट्रम्प हैराण
अमेरिकेने आज भारताला रशियाकडून क्रूड ऑइल (Crude Oil) खरेदी करण्याची मुभा दिली आहे. भारताला अशा प्रकारची परवानगी देण्यासाठी अमेरिकेबरोबर व्यापाराचा जो करार झाला पाहिजे, तो अजूनही झालेला नाही. या न झालेल्या करारात अंतर्भूत असलेल्या कलमांद्वारे भारताला रशियाकडून तेल खरेदीचा विचारही…
कोल्हापुरात सतेज पाटलांच्या गडाला खिंडार; मुश्रीफांची ‘पॉवरफुल’ गुगली अन् ‘गोकुळ’च्या रणांगणात मोठा धमाका!
विशेष प्रतिनिधी :राजकीय पेचाचे केंद्र असलेल्या कोल्हापुरात ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच सत्तेचे सारीपाट उलथवून टाकणारा एक मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे मातब्बर संचालक ए. वाय. पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या…
पुण्यातून ‘दादां’च्या शिलेदारांची उचलबांगडी; मंत्रालयातून सुटलं बदल्यांचं चक्र अन् प्रशासकीय गोटात अस्वस्थता!
विशेष प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणात पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, पण गेल्या काही दिवसांतील प्रशासकीय घडामोडींनी राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि ‘खास’ मानल्या जाणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक संक्रांत येत असून, मंत्रालयातून हालचाल सुरू होताच पुण्याच्या…
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीची विद्यमान उच्च न्यायालतून निर्दोष सुटका
एड. सपना जाधव ह्यांची सफल पैरवी घटणे ची हकीकत अश्या प्रकारे आहे कि, तक्रारकरती हि जुनिवास्ती बडनेरा येथील रहिवासी असून तिला 10 वर्षाची लहान मुलगी आहे, तक्रार कर्ती हि दि 11/9/2020 रोजी सकाळी 11 वाजता कामावर मुलीला जाऊ च्या घरी…
मौदा तालुक्यात सात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे’ ७ मार्च पासून सुरू
प्रत्येकांनी शिबिराचा लाभ घ्यावा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे आवाहन मौदा प्रतिनिधी: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ या उपक्रमाचा पहिला टप्पा 7 मार्च पासून…
अर्थसंकल्पातील नागपूर जिल्हा
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी २०२६-२७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील नागपूर जिल्ह्याशी संबंधित काही महत्वाच्या तरतुदी तसेच वैशिष्टये पुढीलप्रमाणे … – नवरगाव, रामटेक…
*२०४७ च्या विकसित महाराष्ट्राची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प – महसूल मंत्री बावनकुळे*
मुंबई दि. ६ :मुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ आकडेवारीचा दस्तऐवज नसून वास्तवाची जाणीव ठेवत २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा प्रगतीशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली….
पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक व समिती सदस्यांची निवड जाहीर
भाजप महायुतीतून युवा नेते परेश ठाकूर, ऍड. प्रथमेश सोमण, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर शेकाप काँग्रेस गटातून प्रकाश म्हात्रे व उबाठा गटातून नितीन गावंड पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर यांच्या निवडीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर आज…
‘आज लग्न आणि अपत्य २०४७ मध्ये?’; विधानसभेत कडाडल्या तोफा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प की कंत्राटदारांची दिवाळी?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:”हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की केवळ मुंबई-एमएमआरडीएचा विकास आराखडा?” असा बोचरा सवाल करत विरोधी पक्षाने सरकारच्या ७.६९ लाख कोटींच्या ‘महा-बजेट’वर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याच्या विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या…
उल्हासनगर परिमंडळ चार मध्ये एकाच दिवशी दोन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ
उल्हासनगर , दि ६ प्रतिनिधी : सद्या राज्यात अल्पवयीन मुली व महिला अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेत वाढ झाल्याने महाराष्ट्र शासना ने या प्रकरणी गंभीर दखल घेत स्पेशल सेल ची स्थापना केली असताना उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार मधुन एकाच दिवशी दोन…







