नागपूर

सनराईज इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक समारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला

रामटेक ( प्रतिनिधी )दि.३१ जानेवारी २०२६ रोजी सनराईज इंटरनॅशनल स्कूलने आपला वार्षिक समारंभ मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा केला. विद्यार्थी, पालक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामटेक नगर परिषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन होते. इतर पाहुण्यांमध्ये उपाध्यक्ष…

विदर्भाचा ‘ग्लोबल’ धमाका! ७ नवीन धोरणे आणि १०,००० कोटींचे करार

फडणवीसांच्या नव्या ‘प्लॅन’मुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रॉकेट वेगाने धावणार? नागपूर | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला आता ‘विदर्भ’ इंजिन गती देणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६’ परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचे एक अत्यंत आधुनिक आणि धोरणात्मक मॉडेल सादर…

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६ नागपूर, दि. ७- येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन…

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेत पात्र व्यक्ती वंचित ठरु नये – न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त)

नागपूर, दि. ५- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणीअंती पात्र व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी दिले. या प्रक्रियेत कोणालाही अडचण होणार नाही तसेच पात्र व्यक्ती…

नागपुरात महानगरपालिकेत भाजपाच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब

महापौर पदी नीता ठाकरे तर उपमहापौर पदी लिला हाथीबेड नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. भाजपाच्या नीता ठाकरे यांची महापौरपदी, तर लीला हाथीबेड यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली….

ग्रामीण वाहन धारकांची पास बंद करून ओव्हर लोडची वसुली

मॅनेजर यादव महिलांना समोर करून करतो वसुली माथनी टोल प्लाझा येथील प्रकार मौदा: माथनी टोल प्लाझा चे कर्मचारी वाहनाचा फास्ट टॅग मधून पैसे वसुल होत आहेत व ग्रीन सिग्नल झाली असतांना सुद्धा येथील महिला वाहणाच्या समोर बॅरिकेत लावून ओव्हर लोड…

श्री क्षेत्र चौकी (वनग्राम), हिंगणा : पांडवकालीन बृहस्पती मंदिर, शनि शक्तिपीठ आणि यंत्रराज श्रीयंत्राचा दिव्य संगम

(डॉ. प्रवीण डबली) नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र चौकी (वनग्राम) हे असे पावन तीर्थस्थान आहे, जिथे इतिहास, पुराणकथा, ज्योतिष, यंत्रशास्त्र आणि आध्यात्मिक साधना एकत्र सजीव झाल्याचे अनुभवास येते. येथे असलेले महाराष्ट्रातील एकमेव बृहस्पती मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे,…

नागपूर जिल्ह्यात ‘मागेल त्याला गटई स्टॉल’

▪️योजनेसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाशी साधा संपर्क नागपूर, दि. २- अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करण्याची योजना राबविली जाते….

प्रत्येक घराचा महोत्सव म्हणून रामटेक महोत्सव नावारूपाला आणू – वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल

सुदेश भोसले, साधना सरगम यांच्या गाण्यांवर रामटेकच्या रसिकांनी धरला ताल ▪️द बांसुरीवाला कनेक्ट च्या युवा ग्रुपने आपल्या गीतातून जागविले राष्ट्रप्रेम ▪️रसिकांचा भरभरून प्रतिसाद नागपूर, दि. २ फेब्रुवारी: रामटेकचे राम मंदिर हे भोसले घराण्याने बांधले. आज एक भोसले दर्शन घेताना मला…

महापौरपदी निता ठाकरे व उपमहापौरपदी लिला हाथीबेड यांच्या नावांची भाजप कडून घोषणा

नागपूरच्या महापौरपदी प्रभाग २८ दक्षिण नागपूरच्या नगरसेविका निता ठाकरे यांची निवड करण्यात आली असून, उपमहापौरपदी लिला हाथीबेड यांची निवड‌ भाजप पक्षाकडून करण्यात आली. ठाकरे आणि हाथीबेड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून येत्या ६ फेब्रुवारीला सुरेश भट सभागृहात निवडणूक…