बदलापूर

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

बदलापूर, दि.१२,प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीचा कार्यक्रम कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत संपन्न झाला. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे मॅडम, उपनगराध्यक्षा श्रीमती. प्रियंका दामले मॅडम, नगरसेविका ज्योती डार्विन मॅडम, नगरसेवक राजेंद्र घोरपडे नागरिक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *