मुंबईचा महापौर ‘दिल्ली ठरवणार’! भाजपची ठाम भूमिका; युतीतील सामंजस्य राखत फडणवीसांची तारेवरची कसरत
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाचा पेच आता शहराच्या चौकटीबाहेर जाऊन थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. “मुंबईत महापौर भाजपचाच”—अशी ठाम भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतल्याचे संकेत मिळत असून, हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे महायुतीतील…
काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर…
मुंबईत महापौराचा पेच : ८९ विरुद्ध २९… शिंदेंच्या शिवसेनेने भाजपाला कैचीत पकडलं का?
विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर शहराच्या राजकारणात एकच प्रश्न घुमतो आहे—महापौर कोणाचा? संख्याबळ पाहता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता स्थापन करण्याचा अंतिम खेळ अजून बाकी आहे. ८९ नगरसेवकांच्या बळावर भाजप आघाडीवर असला, तरी शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक…
‘ड्रीम प्रोजेक्ट’ला धारावीचा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला मतपेटीतून नकार, भाजपचा धारावीत ‘झिरो’
मुंबई प्रतिनिधी :मुंबई महानगरपालिकेत भाजप–शिवसेनेची सत्ता असली, तरी धारावीकरांनी मात्र भाजपला सपशेल नाकारले, अशी स्पष्ट आणि थेट चपराक या निकालातून बसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून गाजवलेला धारावी पुनर्विकास प्रकल्पही भाजपच्या गळ्यात हार घालू शकला नाही. खुद्द…
वॉर्डनिहाय मतमोजणीचा फास; BMC निकाल रखडणार!
आयोगाचा कडक निर्णय, राजकीय पक्षांमध्ये संताप – नेमकी मतमोजणी कशी होणार? विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतमोजणीवेळी निर्माण झालेला गोंधळ, तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता, Brihanmumbai Municipal Corporation निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने…





