#FarmerDaughter

मातीचा गंध आणि पांढरा कोट: प्रवास एका ध्येयवेड्या वाटचालीचा

गौरी डॉक्टर झाल्या अन्… सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ‘वाशिंबे’ हे एक छोट्याशा लेण्यासारखं गाव. या गावच्या शिवारात जेव्हा पहाटेचा सूर्य आपला तांबूस प्रकाश सांडतो, तेव्हा तिथल्या काळ्या मातीतून केवळ धान्यच उगवत नाही, तर अनंत स्वप्नांचे कोंबही फुटत असतात. याच मातीत…