#ParthPawar

मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना ‘क्लीन चिट’; मग १८०० कोटींच्या व्यवहारात नक्की दोषी कोण?

विशेष प्रतिनिधी:पुण्यातील मुंढवा येथील तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारात राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चौकशी समितीचा निष्कर्ष समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळाली आहे, मात्र कंपनीचे अन्य…

विलीनीकरण की नवा संघर्ष? ‘दादां’च्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होणार की पक्ष विखुरला जाणार?

(संदीप काळे)अजित दादा यांच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार यांची आता अघोषित सेवानिवृत्ती असेल, दिल्लीचे राजकारण सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील,पार्थ पवार, रोहित पवार पवारांचे राजकारण पुढे चालवतील, हे आज ना उद्या आता पुढे…