उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा: “पिक्चर बॉईज”
चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार आहे. चित्रपटाचे दमदार पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले…
राजबिंडा अभिनेता ‘अरुण सरनाईक’ यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर; ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन
मुंबई, विशेष प्रतिनिधी:मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांचा गौरवशाली जीवनप्रवास ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ उपक्रमांतर्गत या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन…
धक्कादायक! ‘धुरंधर’ फेम अभिनेता नदीम खानला बलात्काराच्या आरोपाखाली बेड्या; १० वर्षे शरीरसुखाची मागणी आणि दोनदा गर्भपाताचा ‘थारोळा’
मुंबई प्रतिनिधी:चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता नदीम खान याला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक केली आहे. स्वतःच्या घरात काम करणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेवर तब्बल एक…
इंडियन आयडल-३ चा विजेता प्रशांत तमंग काळाच्या पडद्याआड
नवी दिल्ली, दि. ११ वृत्तसंस्था:मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इंडियन आयडल सीझन ३ चा विजेता प्रशांत तमंग याचे आजरोजी वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रशांतच्या अचानक जाण्याने संगीत सृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
ओह माय गॉड 3 मध्ये राणी मुखर्जीची एंट्री!
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी अक्षय कुमारसोबत ‘ओह माय गॉड (OMG)’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात सामील होणार असल्याची चर्चा आहे. जर ही कास्टिंग निश्चित झाली, तर दोघे पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात एकत्र काम करतील. ‘ओह माय गॉड 3’ सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. निर्माते 2026…





