बदलापूर लैंगिक शोषण: आरोपी चालकाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
बदलापूर, दि. २३ प्रतिनिधी:बदलापूरमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरडींवर लैंगिक शोषणाची घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. सर्वच स्तरातून या घटेनेचा तीव्र स्वरुपाचा निषेध नोंदवण्यात आला. शाळेच्या व्हॅनमध्ये बसचालकाने एका चार वर्षांच्या निरागस चिमुकलीचे लैंगिक शोषण केले आहे. असा…
बदलापूर पुन्हा पेटले: बदलापूरमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
सदरची चिमुकली ही नेहमीप्रमाणे शाळेतून स्कूल व्हॅन मधून घरी येत होती. त्याच व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. आरोपीने चिमुकलीला मारहाण केल्याचे तसेच केलेल्या कृत्याची माहितीही तिने पालकांना दिली. ही घटना समजतात संतप्त…
बदलापूरमध्ये पुन्हा लाजिरवाणी घटना; ४ वर्षांच्या चिमुकलीवर व्हॅन चालकाचा अत्याचार
बदलापूर, दि.२२,प्रतिनिधी:बदलापूर शहरात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅन चालकाने मारहाण करत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने घरी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांनी…
बदलापूर एसटी स्थानकातील स्वच्छतागृह अभावी प्रवाशांचे हाल;ई-टॉयलेट उभारण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
बदलापूर, दि.२१,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील बदलापूर पश्चिम येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बदलापूर बस स्थानकातील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो एसटी प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेअभावी विशेषतः महिला, विद्यार्थी प्रवासी यांना…
बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार; ताकदवर शिवसेना उपशहर प्रमुख शेकडो समर्थकांसह भाजपच्या गोटात;मात्र तिन्ही नगरसेविका शिवसेनेत ठाम
बदलापूर, दि.१९,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत कलह उफाळला आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली, यामध्ये शिवसेनेकडून दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली,त्यामध्ये हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले…
बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार; ताकदवर शिवसेना उपशहर प्रमुख शेकडो समर्थकांसह भाजपच्या गोटात;मात्र तिन्ही नगरसेविका शिवसेनेत ठाम
बदलापूर, दि.१९,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत कलह उफाळला आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली, यामध्ये शिवसेनेकडून दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली,त्यामध्ये हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले…
बदलापूरमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव कार्यक्रम संपन्न
बदलापूर, दि.१४,प्रतिनिधी:डॉ. जितेंद्र आव्हाड फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या संकल्पनेतून बदलापूर शहरात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत…
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
बदलापूर, दि.१२,प्रतिनिधी:दि. १२/०१/२०२६ रोजी कुळगांव–बदलापूर नगरपरिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक, नव निर्वाचित नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियांका आशिष दामले, तसेच मुख्याधिकारी मारुती…
२४ तासांतच भाजपची माघार! बाल अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला नगरसेवकपद—जनआक्रोश पाहताच आपटेंचा राजीनामा
विशेष प्रतिनिधी:बदलापूरच्या राजकारणात जे घडलं ते थेट जनतेच्या रोषाचं उदाहरण ठरलं. बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांना भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमताच, अवघ्या काही तासांत संताप उसळला—आणि २४ तासांच्या आतच भाजपला माघार घ्यावी लागली. दबाव एवढा वाढला…
कुळगाव–बदलापूर नगरपरिषद उपनगराध्यक्ष निवडणूकीत भाजपचा व्हीप जारी, नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
बदलापूर, दि.८,प्रतिनिधी:कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने उपनगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमेदवार प्रियांका दामले यांना मतदान करण्याचे आदेश देत अधिकृत व्हीप जारी…










