बळीराजा आता ‘हायटेक’ होणार की शेतीवर रोबोट्सची सत्ता येणार? मुंबईत भरणारं ‘एआय फॉर ॲग्री’ संमेलन नक्की काय बदल घडवणार?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:महाराष्ट्राच्या काळजाचा तुकडा असलेल्या शेतीला आता चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड मिळणार आहे! मुंबईच्या बांद्रा-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी असा एक प्रयोग रंगणार आहे, जो महाराष्ट्राच्या कृषी इतिहासाची दिशा कायमची बदलू…
मुंबई महापालिकेची मालमत्ता कर थकविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई,कलम २०३ अन्वये जप्ती नोटिसा
गजानन तुपे,मुंबई दि. ११:मालमत्ताकर भरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या तसेच पुरेशी आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये अशा थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे….
डिग्री देणार की भविष्य घडवणार? पिल्लई विद्यापीठाच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिक्षणाचे नवे ‘पनवेल मॉडेल’ यशस्वी होणार का?
विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई:महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आज एका नव्या क्रांतीचा उदय झाला आहे. पनवेलच्या भूमीत ‘पिल्लई विद्यापीठाच्या’ रूपाने राज्यातील पहिल्या खाजगी विद्यापीठाचे उद्घाटन झाले आणि उच्च शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या. “स्वायत्तता ही केवळ मोकळीक नसून ती गुणवत्ता सिद्ध करण्याची अग्नीपरीक्षा आहे,”…
म्हाडा पुणे मंडळातर्फे ४१८६ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात
मार्चमध्ये पुण्यातील ३ हजार घरांची निघणार सोडत मुंबई : प्रतिनिधी,म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…
सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संपाचा इशारा , उद्या “राज्यभर धरणे सत्याग्रह”
मुंबई दि. १० प्रतिनिधीदेशातील ११ प्रधान संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार, देशातील ५ कोटी कामगार-कर्मचाऱ्यांनी, प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी, येत्या दि. १२ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. चार कामगार संहिता रद्द करा, पीएफआरडीए कायदा रद्द…
माहीम मच्छिमार कॉलनी वाहतूक सिग्नल दुर्लक्षित – पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
मुंबई : प्रतिनिधी,माहीम येथील लेडी जमशेदजी (एल.जे.) मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या मार्गावरील माहीम मच्छिमार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला वाहतूक सिग्नल सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. सिग्नल अस्तित्वात असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे….
म्हाडा लोकशाही दिनात १० अर्जांवर सुनावणी
मुंबई : प्रतिनिधी,महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज सोमवारी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात पंधरावा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांच्या एकूण १० अर्जांवर सुनावणी…
शासकीय रुग्णालयांत आता पैसे भरावे लागणार? आरोग्य विभागाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पसरलेली भीती खरी की खोटी?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आता खिसा रिकामा करावा लागणार, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर अधिकृत स्पष्टीकरण देऊन नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय रुग्णालयांमधील तपासणी आणि उपचार पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे…
सुप्रिया प्रॉडक्शनच्या एकांकिका स्पर्धेत ‘घाटी’ तील ‘पाकिस्तानचं यान’ सर्वोत्कृष्ट
मुंबई दि. ८ प्रतिनिधी:सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत दहा बोलीभाषेतील अठरा एकांकिकांमधून ‘पाकिस्तानचं यान’ या घाटी बोली भाषेतील एकांकिकेने सर्वोत्कृष्ट स्थान पटकावत बाजी मारली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी जबरदस्त रंगली. या स्पर्धेत राज्यभरातून १०…
महिलांच्या डब्यात बुरखा घालून ‘त्याचा’ घाणेरडा खेळ; रेल्वे पोलिसांच्या नाकाखालून नराधम पसार कसा होतो?
विशेष प्रतिनिधी:मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा पुरता बोजवारा उडाला असून, मध्य रेल्वेवर घडलेल्या एका संतापजनक प्रकाराने महिला प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एका विकृत पुरुषाने चक्क बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात घुसखोरी केली आणि बुरख्याच्या आड लपून महिलांना लज्जास्पद स्पर्श करत…










