उल्हासनगर

उल्हासनगर

योग्य आणि कार्यक्षम उमेदवारांना निवडून द्या –संत छोटू साई यांचे मतदारांना आवाहन

उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : उल्हासनगरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणाचे महत्त्व लक्षात घेवून. संत साई छोटूराम यांनी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार महापालिकेत पाठवा असे आवाहन उल्हासनगर च्या मतदारांना केले आहे. पहिल्यादा साई वसन शाह पंथचे संत साई छोटूराम…

उल्हासनगर मध्ये आर पी आय जिल्हा अध्यक्षाने पक्ष संपवल्याचा आरोप

उल्हासनगर , दि . ५ प्रतिनिधी : देशात राज्यात आर पी आय ची युती असताना उल्हासनगर शहरात आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी शिवसेने सोबत जावुन पक्षाचा अधिकृत एक ही उमेदवार दिला नसुन शहरात बागुल यांनी आर…

क्रांती ज्योत मशाल रॅलीने दिला भाई कोतवाल यांच्या स्मृतींना उजाळा

उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल उर्फ अँड विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांच्या बलिदान दिनानिमित्त क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समिती, उल्हासनगर ४ च्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

उल्हासनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक २० हजार रुपये लाच घेताना ए सी बी च्या जाळ्यात

उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : उल्हासनगर येथे एका गुंह्यात अटक न करण्यासाठी २० हजार रुपये लाच मांगणाऱ्या उल्हासनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बिडगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे . उल्हासनगर येथे एका गुंह्याचा…

उल्हासनगर

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीतुन अनेक उमेदवारांची माघार

उल्हासनगर , दि . २ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची निवडणुक लढवन्यासाठी अनेक इच्छुकानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तेव्हा आज काही अपक्ष उमेदवार व राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी आर्थिक व्यवहार अथवा राजकीय दबावापोटी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा सुरु आहे….