जिभेवर बक्षीस, चहुबाजूंनी घेराव आणि अखेर दिलगिरी; हर्षवर्धन सपकाळांच्या ‘त्या’ विधानाचा शेवट ‘सॉरी’ने का झाला?
विशेष प्रतिनिधी:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात ‘टिपू सुलतान’ नावाचे जे वादळ घोंगावत होते, ते आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका पोस्टने काहीसे शांत होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या…
मोदी दौऱ्याच्या बॅनरवरून नवा वाद,सुनेत्रा पवार यांचा फोटो लहान लावल्याचा आरोप
महिला सन्मानाचा प्रश्न की सत्तेतील अंतर्गत राजकारण? शिंदे गट अडचणीत मुंबई: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या स्वागत बॅनरमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा…
अजित पवारांच्या अपघाताचं सत्य ‘दडपलं’ जातंय का? रुपाली ठोंबरे-पाटलांचा तो इशारा आणि वाढतं गूढ!
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला दिवस सरत आहेत, पण त्या भीषण रात्री नेमकं काय घडलं, याचं उत्तर मिळण्याऐवजी फक्त नवनवीन प्रश्नच उभे राहत आहेत. “सत्य जेव्हा जाणीवपूर्वक बाहेर येऊ दिलं जात नाही, तेव्हा संशयाचा विळखा अधिक घट्ट…
चितेचा धूर आणि श्वास कोंडणारे कार्यालय; कर्मचाऱ्यांच्या ‘त्या’ मरणयातनांवर खासदार वायकरांनी कसा शोधला तोडगा?
मुंबई:ज्या ठिकाणी रोज मृत्यूचा हिशोब ठेवला जातो, तिथे जिवंतपणीच नरकयातना सोसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आशेचा किरण दिसला आहे. जोगेश्वरीतील प्रतापनगर स्मशानभूमीतील कर्मचारी वर्षानुवर्षे ज्या भीषण परिस्थितीशी झुंजत होते, तिला आता पूर्णविराम मिळाला आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत,…
अमित शहांचा ‘तो’ एक निगेटिव्ह शेरा आणि अजितदादांच्या परतीचा प्रवास; घातपाताच्या चर्चेमागे ‘जरंडेश्वर’ची फाईल?
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ उकलण्याऐवजी ते दिवसागणिक अधिकच गडद होत चालले आहे. आता या प्रकरणात एका अत्यंत महत्त्वाच्या ‘फाईल’चा प्रवेश झाला असून, ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी यावरून थेट खळबळजनक दावा केला आहे. ज्या कारणासाठी अजित…
नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर स्टेशन नजीक चेन्नई एक्सप्रेसला भीषण आग!
प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली ,वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला सेलू :- संजय धोंगडे,नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर दहेगाव स्टेशन नजीक हेलोडी मार्गावर आज मंगळवारी सकाळी 11.45 वाजताचे दरम्यान नवी दिल्ली चेन्नई (जी टी) एक्सप्रेसचे मागील पार्सल बोगीला आग लागली ही…
अजित पवारांच्या विमान अपघाताचे सत्य ‘आगीत’ भस्म झाले की जाणीवपूर्वक दडपले? रोहित पवारांच्या प्रश्नांनी खळबळ!
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या दुर्दैवी विमान अपघाताला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील या मोठ्या धक्क्याचे सत्य समोर येण्याऐवजी आता ‘तांत्रिक बिघाडाच्या’ नावाखाली गुंडाळले जात आहे का? असा अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. विमान…
मुंढवा जमीन प्रकरण: १८०० कोटींचा व्यवहार, २१ कोटींची सूट; पण सही कोणाची? प्रशासकीय बड्या माशांची झोप उडवणारा अहवाल!
विशेष प्रतिनिधी:पुण्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेल्या मुंढवा जमीन घोटाळ्याच्या चौकशीचा ‘ज्वालामुखी’ अखेर फाटला आहे. ज्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव सातत्याने चघळले जात होते, त्या प्रकरणात आता अनपेक्षित ‘ट्विस्ट’ आला…
मुंबईच्या रस्त्यांवर ‘टिपू सुलतान’चे नाव कोरले कुणी? भाजपच्याच जुन्या ठरावांनी हिंदुत्वाच्या भूमिकेची कोंडी होणार का?
विशेष प्रतिनिधी | मुंबई,मालेगावमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेला राजकीय वणवा आता मुंबईच्या रस्त्यांपर्यंत येऊन धडकला आहे. काँग्रेस नेत्यांच्या विधानांनी वाद आधीच पेटला असताना, आता मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या दस्तऐवजांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. आज ज्या टिपू सुलतानच्या नावावर…
अजितदादांच्या निधनाचा ‘इव्हेंट’ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आता खैर नाही! सुनेत्रा पवारांचा मंत्रालयातील त्या ७५ ‘फाईल’ प्रकरणावर सर्जिकल स्ट्राईक?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्र ज्या दिवशी आपल्या लाडक्या नेत्याच्या विरहाने अश्रू ढाळत होता, ज्या दिवशी घराघरात चूल पेटली नव्हती, त्याच काळ्या दिवशी मंत्रालयातील काही ‘पांढरपेशी नरभक्षकांनी’ ७५ संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची खिरापत वाटण्याचा लाजीरवाणा प्रकार केला आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे…










