अमित शहांचा ‘तो’ एक निगेटिव्ह शेरा आणि अजितदादांच्या परतीचा प्रवास; घातपाताच्या चर्चेमागे ‘जरंडेश्वर’ची फाईल?
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ उकलण्याऐवजी ते दिवसागणिक अधिकच गडद होत चालले आहे. आता या प्रकरणात एका अत्यंत महत्त्वाच्या ‘फाईल’चा प्रवेश झाला असून, ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी यावरून थेट खळबळजनक दावा केला आहे. ज्या कारणासाठी अजित…
नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर स्टेशन नजीक चेन्नई एक्सप्रेसला भीषण आग!
प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली ,वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला सेलू :- संजय धोंगडे,नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर दहेगाव स्टेशन नजीक हेलोडी मार्गावर आज मंगळवारी सकाळी 11.45 वाजताचे दरम्यान नवी दिल्ली चेन्नई (जी टी) एक्सप्रेसचे मागील पार्सल बोगीला आग लागली ही…
अजित पवारांच्या विमान अपघाताचे सत्य ‘आगीत’ भस्म झाले की जाणीवपूर्वक दडपले? रोहित पवारांच्या प्रश्नांनी खळबळ!
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या दुर्दैवी विमान अपघाताला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील या मोठ्या धक्क्याचे सत्य समोर येण्याऐवजी आता ‘तांत्रिक बिघाडाच्या’ नावाखाली गुंडाळले जात आहे का? असा अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. विमान…
मुंढवा जमीन प्रकरण: १८०० कोटींचा व्यवहार, २१ कोटींची सूट; पण सही कोणाची? प्रशासकीय बड्या माशांची झोप उडवणारा अहवाल!
विशेष प्रतिनिधी:पुण्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेल्या मुंढवा जमीन घोटाळ्याच्या चौकशीचा ‘ज्वालामुखी’ अखेर फाटला आहे. ज्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव सातत्याने चघळले जात होते, त्या प्रकरणात आता अनपेक्षित ‘ट्विस्ट’ आला…
मुंबईच्या रस्त्यांवर ‘टिपू सुलतान’चे नाव कोरले कुणी? भाजपच्याच जुन्या ठरावांनी हिंदुत्वाच्या भूमिकेची कोंडी होणार का?
विशेष प्रतिनिधी | मुंबई,मालेगावमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेला राजकीय वणवा आता मुंबईच्या रस्त्यांपर्यंत येऊन धडकला आहे. काँग्रेस नेत्यांच्या विधानांनी वाद आधीच पेटला असताना, आता मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या दस्तऐवजांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. आज ज्या टिपू सुलतानच्या नावावर…
अजितदादांच्या निधनाचा ‘इव्हेंट’ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आता खैर नाही! सुनेत्रा पवारांचा मंत्रालयातील त्या ७५ ‘फाईल’ प्रकरणावर सर्जिकल स्ट्राईक?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्र ज्या दिवशी आपल्या लाडक्या नेत्याच्या विरहाने अश्रू ढाळत होता, ज्या दिवशी घराघरात चूल पेटली नव्हती, त्याच काळ्या दिवशी मंत्रालयातील काही ‘पांढरपेशी नरभक्षकांनी’ ७५ संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची खिरापत वाटण्याचा लाजीरवाणा प्रकार केला आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे…
ठाकरे गटात ‘गृहयुद्ध’? किशोरी पेडणेकरांचे पंख छाटले; मातोश्रीच्या विश्वासू शिलेदारांमध्येच जुंपली!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका विरोधी पक्षनेत्याची रवानगी ‘बिनखात्याच्या’ मंत्र्यासारखी करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद…
१८०० कोटींचा पुणे जमीन घोटाळा: पार्थ पवारांना खरंच ‘क्लीन चिट’ मिळाली का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काय भूमिका घेणार?
विशेष प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील १८०० कोटींच्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आता एक अत्यंत अनपेक्षित वळण समोर आले आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विकास खरगे समितीने ‘क्लीन…
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत शाही आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून जंगी स्वागत
मुंबई | प्रतिनिधी,फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आज एका विशेष शिष्टमंडळासह मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमान उतरताच महाराष्ट्र राज्य आणि प्रशासनाच्या वतीने त्यांचे अत्यंत उत्साहात आणि शाही शिष्टाचारात स्वागत करण्यात आले. विमानतळावर आयोजित विशेष…
एमएमआरडीएचा शिलकी अर्थसंकल्प; ४८ हजार कोटींच्या ऐतिहासिक अर्थसंकल्पास मान्यता
एमएमआरडीए बनतेय मुंबईच्या विकासाचे ग्रोथ इंजिन- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमएमआर मधील वाहतुक कोंडी आणि पाणी नियोजनावर विशेष भर देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यंदा प्रथमच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून मुंबई…










