सलमानच्या ‘संघ’वारीवर गदारोळ कशासाठी? एकनाथ शिंदेंनी घेतली ‘भाईजान’ची बाजू; टीकाकारांना सुनावले खडे बोल!
विशेष प्रतिनिधी:बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात वादाचे मोहोळ उठले आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली असून, त्यांनी सलमान खानची खंबीर पाठराखण केली आहे. “सलमान खानने एका देशप्रेमी…
पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे ‘चेले’ बनले? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप; अमेरिकेच्या हाती मोदींची कोणती ‘काळी पत्रिका’?
विशेष प्रतिनिधी:”देशाला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चेले बनले आहेत का?” असा जळजळीत सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. ट्रम्प हे मोदींना एका विशिष्ट माहितीच्या…
अजितदादांच्या अपघातामागे १० लाखांचे ‘कमिशन’ कनेक्शन? रोहित पवारांचा बड्या विमान कंपनीवर घणाघाती आरोप!
विशेष प्रतिनिधी:अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागे विमान कंपनीची नफेखोरी आणि नियमांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “केवळ १० लाख रुपयांचे नुकसान वाचवण्यासाठी अजितदादांचा…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्की काय घडलं वाचा एका क्लिकवर….
(जलसंपदा विभाग) राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पुर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयांचे कर्ज…
शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा जागतिक बहुमान; युनेस्कोचे मानांकन स्वीकारण्यासाठी आशिष शेलार फ्रान्सच्या भूमीवर!
विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या दुर्गवैभवावर आता जगाची अधिकृत मोहोर उमटणार आहे. ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ अंतर्गत महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांना मिळालेले ‘जागतिक वारसा’ प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. पॅरिसमध्ये…
मशाल पेटली पण मित्रच होरपळला? चंद्रपुरात ठाकरेंनी ‘हात’ झटकल्याने काँग्रेसचा बदला घेण्याचा पवित्रा!
विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीने महाविकास आघाडीतील विसंवाद चव्हाट्यावर आणला असून, आता काँग्रेसने शिवसेना (उबाठा) गटाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. “जर चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ देऊन काँग्रेसचा घात केला असेल, तर परभणीत आम्ही तरी का…
रस्त्यांवरील ‘यमदूत’ रोखण्यासाठी आता सरकारची धडक कारवाई; प्रताप सरनाईकांचा मोठा आदेश, आरटीओचे धाबे दणाणले?
विशेष प्रतिनिधी:महामार्गावर होणारे भीषण अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप बळी रोखण्यासाठी आता राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण राज्यात अवजड वाहनांची ‘कोम्बिंग ऑपरेशन’…
कोकण रेल्वेचे महामंडळ बरखास्त होणार? भारतीय रेल्वेतील विलीनीकरणासाठी खासदार वायकरांची लोकसभेत मोठी मागणी!
विशेष प्रतिनिधी:कोकण रेल्वेच्या विकासाला लागलेली ‘निधीची वेसण’ आता कायमची सुटणार का? मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मांडलेल्या एका प्रस्तावामुळे कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेतील विलीनीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेले…
संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर; उपमहापौरपदी प्रशांत आनंदराव दानव यांची निवड
चंद्रपूर १० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र…
चंद्रपुरात ‘महाविकास आघाडी’ला सुरुंग; वडेट्टीवारांशी खटके उडाले आणि ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली?
विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणाने मंगळवारी अनपेक्षित वळण घेतले असून, राज्यातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ठाकरे गटाने मोठा दे धक्का दिला आहे. त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूरच्या सत्तेसाठी अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार…










