ग्रामविकासात शिक्षण,आरोग्य, रस्ते,पाणीपुरवठा व दिवाबत्ती या पंचसूत्रीवर भर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, दि. 7:- ग्राम विकासात शिक्षण,आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा व दिवाबत्ती ही पंचसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. गावपातळीवरील ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या पंचसूत्रीवर लोकभावना त त्यांच्या गरजा लक्षात घेवून विकासाचा आराखडा करून त्यानुसार मागणी वजा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री…
महिलांच्या डब्यात बुरखा घालून ‘त्याचा’ घाणेरडा खेळ; रेल्वे पोलिसांच्या नाकाखालून नराधम पसार कसा होतो?
विशेष प्रतिनिधी:मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा पुरता बोजवारा उडाला असून, मध्य रेल्वेवर घडलेल्या एका संतापजनक प्रकाराने महिला प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एका विकृत पुरुषाने चक्क बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात घुसखोरी केली आणि बुरख्याच्या आड लपून महिलांना लज्जास्पद स्पर्श करत…
मुंबईत ‘मातोश्री’ची मोठी माघार! रितू तावडेंचा बिनविरोध विजय निश्चित; उद्धव ठाकरेंनी २०१७ चा भाजपचा ‘पैरा’ फेडला?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शनिवारी एक मोठी राजकीय खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या शर्यतीतून माघार घेण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला आहे. ११ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वीच ‘मातोश्री’ने म्यान केलेल्या तलवारीमुळे भाजपच्या रितू तावडे यांचा मुंबईच्या महापौरपदी, तर…
विदर्भाचा ‘ग्लोबल’ धमाका! ७ नवीन धोरणे आणि १०,००० कोटींचे करार
फडणवीसांच्या नव्या ‘प्लॅन’मुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रॉकेट वेगाने धावणार? नागपूर | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला आता ‘विदर्भ’ इंजिन गती देणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६’ परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचे एक अत्यंत आधुनिक आणि धोरणात्मक मॉडेल सादर…
रामदास कदमांच्या टीकेला ‘डान्सबार’ने उत्तर देणार? अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीची सूत्रे सोपवण्याच्या हालचालींना वेग!
विशेष प्रतिनिधी:महायुतीमधील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला असून, शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा घेतला आहे. ठाण्याचे राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कदमांना थेट इशारा दिला की, जर त्यांनी आपली…
आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६ नागपूर, दि. ७- येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन…
अडीच वर्षांनंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न; आता शासकीय रुग्णालयात केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्वच उपचार पैसे मोजून घ्यावे लागणार का?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:राज्यातील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेला ‘संपूर्ण मोफत उपचार’ योजनेचा निर्णय आता इतिहासजमा होणार असून, राज्य सरकारने या निर्णयावर ‘यू-टर्न’ घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी १५ ऑगस्ट…
पत्नी नामधारी आणि पती कारभारी; शासकीय कामात पतीराजांनी लुडबुड केल्यास आता नगरसेविकांचे पद रद्द होणार का?
विशेष प्रतिनिधी:स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन त्यांना सत्तेत समान वाटा दिला असला तरी, प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पतीराजांचाच ‘कारभार’ चालत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र, आता या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने आणि न्यायपालिकेने अत्यंत कडक पावले उचलली…
गडचिरोलीत नक्षलवाद्यांची ‘कंपनी’ उद्ध्वस्त; महाराष्ट्रातून माओवाद संपुष्टात!
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: म्होरक्या प्रभाकरसह नक्षलवादी ठार; ‘सी-६०’ जवानांच्या शौर्याला सलाम विशेष प्रतिनिधी, गडचिरोली/मुंबई:गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या ‘सी-६०’ पथकाने नक्षलवाद्यांविरोधात राबविलेल्या एका अत्यंत धाडसी आणि महत्त्वपूर्ण कारवाईत मोठे यश संपादन केले आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांची एक संपूर्ण कंपनी नेस्तनाबूत करण्यात…
सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारा ‘संघर्षयोद्धा’ हरपल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे का?
मुंबई (विशेष प्रतिनिधी):राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधी भरून निघेल का, असा भावूक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. विधानसभा…










