टॉप स्टोरी

अजितदादांच्या एक्झिटनंतर अर्थसंकल्पाची धुरा फडणवीसांकडे; राज्याच्या इतिहासातील ‘तो’ विक्रम यंदा मोडीत निघणार?

विशेष प्रतिनिधी:​महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या हृदयद्रावक आणि अनपेक्षित उलथापालथींनंतर आता सर्वांचे लक्ष विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून, ६ मार्च…

‘सावरकर सदन’ला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळणार की नाही? पुरातत्त्व विभागाने मुंबई उच्च न्यायालयात नेमकी काय तांत्रिक अडचण मांडली?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:दादर येथील ऐतिहासिक ‘सावरकर सदन’ या वास्तूला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका भारतीय पुरातत्त्व संरक्षण विभागाने (ASI) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. ही वास्तू १९३८ मध्ये बांधली गेली असून, एखाद्या वास्तूला केंद्रीय…

चंद्रपूरच्या महापौरपदाचा निकाल आता ‘१० जनपथ’वर? वडेट्टीवार यांच्या १८ नगरसेवकांनी दिल्लीत ठाण मांडल्याने धानोरकर गटाचे टेन्शन वाढणार?

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. हा वाद सोडवण्यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या १८ समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली असून, नुकतीच त्यांनी…

सिंधुदुर्गात महायुतीचा ‘क्लीन स्वीप’ ठरणार? राणे-शिंदे जोडीच्या हुंकाराने कोकणच्या राजकारणात विरोधकांचे धाबे दणाणले?

विशेष प्रतिनिधी | कुडाळ:”सिंधुदुर्ग हा असा जिल्हा आहे, जिथे महायुतीचा विजय केवळ निश्चित नाही तर तो शंभर टक्के असणार आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ येथील विराट सभेतून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालच जाहीर करून टाकला. शिवसेना, भाजप…

विलीनीकरणानंतर सुनील तटकरेंची सुट्टी आणि अमोल कोल्हेंची एन्ट्री? राष्ट्रवादीच्या ‘इनसाईड’ प्लॅनमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटलांसाठी काय होतं खास?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्याहून मोठी खळबळ आता विलीनीकरणाच्या गुप्त करारातून समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, दोन्ही गट एकत्र आल्यानंतर पक्षाच्या संरचनेत मोठे…

संभाजीनगर मध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी एमआयएम जाणार शिंदेशिवसेनेसोबत

मुंबई महानगरपालिके नंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले आहे तर भाजपाचे 57 नगरसेवक निवडून आलेले आहेत. प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी एका संख्या बळाची गरज आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमची भूमिका काय…

नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके,उपमहापौर मच्छिन्द्र सानप

येत्या ६ फेब्रुवारीला पार पडणार निवडणूक प्रक्रिया नाशिक । येथील महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) निवडणूक होत आहे. सभागृहात बहुमतापेक्षाही अधिक म्हणजे ७२ सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांच्या तर उपमहापौरपदासाठी मच्छिन्द्र सानप यांच्या नावावर…

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’ होता? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद अन् जयंत पाटलांना राज्याचं कॅबिनेट देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरला होता का?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार गटातील नेत्यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान…

अजितदादाच होणार होते एकसंध राष्ट्रवादीचे ‘नवे बॉस’ आणि अमोल कोल्हेंकडे प्रदेशाध्यक्षपद? पुण्यात शिजलेला तो विलीनीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ काय होता?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी गेल्या वर्षभरापासून गुप्त बैठकांचे सत्र सुरू होते, ज्याची निर्णायक बैठक १६ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात पार पडली….

प्रत्येक घराचा महोत्सव म्हणून रामटेक महोत्सव नावारूपाला आणू – वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल

सुदेश भोसले, साधना सरगम यांच्या गाण्यांवर रामटेकच्या रसिकांनी धरला ताल ▪️द बांसुरीवाला कनेक्ट च्या युवा ग्रुपने आपल्या गीतातून जागविले राष्ट्रप्रेम ▪️रसिकांचा भरभरून प्रतिसाद नागपूर, दि. २ फेब्रुवारी: रामटेकचे राम मंदिर हे भोसले घराण्याने बांधले. आज एक भोसले दर्शन घेताना मला…