महाराष्ट्राचा ‘ट्रॅफिक जाम’! सुट्ट्यांचा आनंद बनला ‘शिक्षा’; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर १० किमीच्या रांगा, दरेकरही अडीच तास अडकले
विशेष प्रतिनिधी | मुंबई:निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवण्याचे स्वप्न घेऊन घराबाहेर पडलेल्या हजारो पर्यटकांवर आज रस्त्यावरच ‘रात्र’ काढण्याची वेळ आली आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुण्याबाहेर पडणाऱ्या सर्व महामार्गांचे रूपांतर जणू पार्किंग लॉटमध्ये झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे असो वा…
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कृती आराखड्याचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात
प्रजासत्ताकदिनी सर्वोत्तम कार्यालयांची घोषणा – मुख्यमंत्री फडणवीस मुंबई प्रतिनिधी:राज्यात विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर आधारित राबविण्यात येत असलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध स्तरांवरील शासकीय कार्यालयांच्या मूल्यमापनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमातील सर्वोत्तम कामगिरी…
चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा
धानोरकर–वडेट्टीवार यांच्यात सहमती, सपकाळ यांची मध्यस्थी यशस्वी मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपावरून निर्माण झालेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर तोडगा निघाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात शनिवारी सहमती झाली. या समझोत्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्ष…
राजकारण गुलामांचा बाजार
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी:“आज देशात आणि महाराष्ट्रात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते, बाळासाहेब नाहीत ते बरं आहे”, असे उद्विग्न विधान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त…
बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच सामान्य शाखाप्रमुख मुख्यमंत्री झाला : शिंदे
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी:हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समस्त शिवसैनिकांना अभिवादन केले. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध समाजाभिमुख उपक्रम राबवले जाणार असून, मुंबईकरांसाठी ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्यात येणार…
मुंबईमध्ये शिंदे सेनासोबतची युती अशक्य, खासदार संजय राऊत
मुंबईमध्ये ठाकरे सेना गटाचा महापौर विराजमान व्हावा यासाठी ठाकरे सेना गटाचे भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे पुढे युतीचा प्रस्ताव ठेवला. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सेनासोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे….
एसीबी नंतर महाराष्ट्र सदनिका घोटाळ्यात ईडी कडूनही निर्दोष:छगन भुजबळ यांना मोठा दिलासा
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात तब्बल 850 कोटी रुपयांची अफरातफर केल्याच्या गंभीर आरोपाखाली दोन वर्ष तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर ईडीची टांगती तलवार होती. पण आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना मोठा दिलासा देत आधी…
बदलापूर पुन्हा पेटले: बदलापूरमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
सदरची चिमुकली ही नेहमीप्रमाणे शाळेतून स्कूल व्हॅन मधून घरी येत होती. त्याच व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. आरोपीने चिमुकलीला मारहाण केल्याचे तसेच केलेल्या कृत्याची माहितीही तिने पालकांना दिली. ही घटना समजतात संतप्त…
नागपूर ओयो हॉटेलमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या; पोलीस तपास सुरू
नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमातील वादातून हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर : नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरातील…
नागपुरात शहरात खुनाचे सत्र
नागपूर : नागपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गुरुवारी (२२ जानेवारी) रात्री काही तासांच्या अंतरात शहरात दोन स्वतंत्र खुनाच्या घटना घडल्या असून, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करून…










