रामटेकमध्ये तीन दिवस रंगणार सांस्कृतिक महोत्सव
दिग्गज कलाकारांची हजेरी : 30 जाने. ते 1 फेब्रुवारी ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सुदेश भोसले, साधना सरगम, कुमार विश्वास, सोनू निगम लावणार हजेरी रामटेक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रामटेक सांस्कृतिक महोत्सव २०२६ रामटेकच्या नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला…
मुंबई महापौर आरक्षण सोडत वरून किशोरी पेडणेकरांचा संताप
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची मानल्या जात असल्याने महापौर पदावर कोण दावा करणार यासाठी महापौर पदाच्या आरक्षण सोडतवर सर्वांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या सोडतीनुसार मुंबई महानगरपालिका महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी सोडण्यात आले. दोन वेळा सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर पद झालेल्या…
महापौर पदाची आरक्षण सोडत_ सत्तास्थापनेचा संघर्ष गतिमान
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदावर आपला दावा करण्यासाठी आरक्षणाच्या सोडतकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर 22 जानेवारीला 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली आणि महापौर पदासाठी अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित…
निवृत्तीनंतरही थांबेना जबाबदारी!३१ जानेवारीला सेवामुक्त होणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांना नवे मिशन; महत्त्वाच्या प्रकल्पाची सूत्रे हाती
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या प्रशासनात ठसा उमटवलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेले इक्बाल सिंग चहल येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांची जबाबदारी इथेच संपणारी नाही. निवृत्तीनंतर लगेचच राज्य शासनाने त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाचे मिशन सोपवले…
आर्वी:भरदिवसा नग्न माथेफिरू मनोरुग्ण युवकाने केला दोन वृद्ध इसमाचा खून
इंदिरा चौक भाजीबाजारातील घटना त्या माथेफिरू युवकास दोरीने काठीला बांधून केले पोलिसांच्या हवाली आर्वी प्रतिनिधी:भरदिवसा एका माथेफिरू युवकाने भाजीबाजारात काठीने व दगडाने ठेचून दोन वृद्ध इसमाचा खून केल्याची घटना आज दिनांक २१ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता दरम्यान घडली. त्या माथेफिरू…
बहुमत असूनही ‘हॉटेल अलर्ट’ २९ नगरसेवक, ताजच्या ३५ खोल्या आणि लाखोंचा खर्च
सत्तेआधीच मुंबईत खर्चाचं राजकारण तापलं विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्याआधीच एक वेगळाच मुद्दा मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुंबई महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आल्यानंतर,…
उल्हासनगर महापालिकेमध्ये सेना भाजपा युतीचे संकेत , महापौर युतीचा होणार
उल्हासनगर , दि . २१ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची सत्ता कोणाकडे जाणार या बाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच सेना भाजपा युती होण्याचे संकेत मिळत आहेत . खा श्रीकांत शिंदे यांनी पत्रकाराना माहीती देताना सांगितले आहे, की उल्हासनगर महापालिकेत महायुतीचाच…
अंबरनाथमधील ३२ वार करून झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास आता ‘एसआयटी’कडे ; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती
अंबरनाथ , दि . २१ प्रतिनिधी : येथील संजय पाटील यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला आता दीड वर्षांनंतर महत्त्वाचे वळण मिळाले असून, उच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४…
मुंबई महापालिकेत विरोधाची नवी मांडणी!ठाकरेंचा डाव नेमका काय? सभागृहात हालचालींना वेग
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर सत्ताधारी कोण, महापौर कुणाचा आणि सत्ता कशी टिकणार—यावर चर्चा सुरू असतानाच, विरोधी बाकांवर बसणाऱ्या शिवसेनेची पुढची चाल काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापालिकेत काठावर बहुमत…
काँग्रेसचा ‘मालक कोण?’—चंद्रपूरमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला!
वडेट्टीवार–धानोरकर आमनेसामने; महापालिकेच्या सत्तेभोवती घमासान विशेष प्रतिनिधी | चंद्रपूर:चंद्रपूर महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेपेक्षा सत्तेच्या सूत्रांवरच अधिक रणकंदन सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. नगरसेवकांच्या पळवापळवीच्या आरोपांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता उघड संघर्षात रूपांतरित…










