टॉप स्टोरी

भाजपची ‘कुजबुज’ आणि पडद्याआडचा डाव उघड

संख्या कमी तरी कणा मजबूत—महापौरपदासाठी शिंदेसेनेची ठाम लढत विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निकालानंतर सत्तेची गणिते जरी स्पष्ट दिसत असली, तरी खरी राजकीय लढाई आता सुरू झाली आहे—ती म्हणजे महापौरपदावरची. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्पष्ट बहुमत नसल्याने…

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी

महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक, 19 जानेवारी:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठीजनांनी…

इथियोपियाच्या टाडू अबाटे डेमे पहिला

स्वप्नांच्या नगरी मुंबईच्या रस्त्यांवर आज वेग आणि जिद्दीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. देश-विदेशातून आलेल्या हजारो धावकांनी टाटा मुंबई मॅराथन २०२६ मध्ये उत्साहात सहभाग घेतला. दमट हवामान आणि तीव्र स्पर्धेचा सामना करत इथियोपियाच्या दिग्गज धावपटू टाडू अबाटे डेमे यांनी शानदार कामगिरी…

मुंबई धावली

मुंबई, दि. १८ प्रतिनिधी:आज मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास ३.५४ कोटी रुपये आहे. ४२ आणि २१ किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली. मुंबई…

खांदा कॉलनीत भाजपाची विजयी हॅट्रिक : नगरसेवक दशरथ म्हात्रे

खांदा कॉलनी :पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ (अ, ब, क) मध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश संपादन करत विजयी हॅट्रिक साधली आहे. या घवघवीत यशामागे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दशरथ म्हात्रे यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या…

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकलिंग स्पर्धा आजपासून 24 जानेवारी पर्यंत

४० देशांतील १७१ सायकलिस्ट सहभागी पुणे दि. १८ प्रतिनिधी:सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यासह पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने शहरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या सायकलिंग स्पर्धेचे १९ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. सोमवारी (दि. १९) या स्पर्धेचे उद्घाटन…

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर मुंबई, दि. १८ : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी दावोस, स्वित्झर्लंडकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री…

इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीने खळबळ

नवी दिल्ली वृत्तसंस्था:दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या पत्रामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वैमानिकांनी तातडीने लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले. सुदैवाने, या घटनेत सर्व…

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी खासदारांच्या निवासस्थानी केला विजयोत्सव साजरा

उल्हासनगर , दि . १८ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला असुन निवडणुकीत शिवसेना – टीम ओमी कलानी आणि साई पक्ष युतीच्या ३६ उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे . या निवडणुकीत नागरिकांनी मतरूपी दिलेला आशीर्वाद आणि…

काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर…