टॉप स्टोरी

प्राध्यापकांच्या हक्काच्या पगारावर ‘तारखे’ची टांगती तलवार? चंद्रकांत पाटलांनी विधानपरिषदेत स्पष्टच सांगितलं!

मुंबई: राज्यातील हजारो प्राध्यापकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम’ (CAS) बाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्राध्यापकांना त्यांच्या हक्काची वेतनवाढ नेमकी कोणत्या तारखेपासून मिळणार, या तांत्रिक पेचामुळे सध्या हा संपूर्ण निर्णय न्यायालयाच्या चौकटीत अडकला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

​१,१५० कोटींचा ‘तो’ कागद आणि जन्माआधीचा व्यवहार; शिंदेंच्या खासदाराभोवती भ्रष्टाचाराचा विळखा?

विशेष प्रतिनिधी:​छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील जमिनीच्या मोबदल्यावरून राज्याच्या राजकारणात एक अभूतपूर्व खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावर १,१५० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणातील ‘ट्विस्ट’ने सर्वांच्या भुवया उंचावल्या…

आमदाराचा ‘गेम’ करण्याची बिश्नोई गँगची सुपारी? १० कोटींच्या कॉलने खळबळ; वडेट्टीवारांनी सभागृहात ऐकवला दहशतीचा पाढा!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीचे सावट आता थेट महाराष्ट्राच्या विधीमंडळापर्यंत पोहोचले आहे. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे १० कोटींची खंडणी मागण्यात आली असून, ‘ठार मारू’ अशा धमकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या…

मालेगावात सोमय्यांचा ‘डर्टी डझन’चा नवा अंक? बनावट कागदपत्रांच्या विळख्यात कोण अडकणार?

मालेगाव: भाजपचे फायरब्रँड नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज अचानक मालेगावात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आधी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर थेट अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमय्या यांनी धाव घेतल्याने, मालेगावातील काही बड्या नेत्यांचे…

‘लक्ष्मी दर्शना’चे गंभीर आरोप अन झिरवाळांच्या राजीनाम्याची डरकाळी; विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज नेमकं काय शिजतंय?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज राजकारण्यांच्या घोषणाबाजीने नाही, तर गंभीर आरोपांच्या धुराळ्याने वातावरण कमालीचे तापले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांनी एकत्र येत रणशिंग फुंकले असून, थेट राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे….

विधीमंडळात ‘मुनगंटीवार’ वादळ! एकाच सदस्याची ३९ विधेयके; संसदीय इतिहासातील ७० वर्षांचा रेकॉर्ड मोडला?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनगंटीवार यांनी तब्बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ मांडून एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो भविष्यात कोणालाही मोडणे कठीण जाईल. विधीमंडळाच्या…

रवींद्र चव्हाणांच्या ‘मिशन महाराष्ट्र’ची नवी फळी जाहीर; कोणाचे पंख कापले अन कोणाला मिळाली उभारी?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर आपल्या टीमची घोषणा करत राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेली अनेक महिने लांबणीवर पडलेल्या या निवडींमध्ये अनुभवी नेत्यांना सामावून घेतानाच, आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून अनेक ‘सरप्राईज’…

*नाशिक महानगरपालिकेकडून हरित महानगरपालिका कर्ज रोख्याची घोषणा*

नाशिक । येथील महानगरपालिकेने १,००० रूपये दर्शनी मूल्य असलेल्या मुल्यमापन, सूचीबद्ध, करपात्र, असुरक्षित, प्रतिदेय आणि अपरिवर्तनीय ‘ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स’च्या (हरित महानगरपालिका कर्ज रोखे) आपल्या पहिल्या सार्वजनिक इश्यूची घोषणा केली. याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे आणि आयुक्त…

महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री; अजितदादांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची भावना

थेट विधानभवनातून:गजानन तुपे,मुंबई, दि. २३ “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. ‘कधीतरी मुख्यमंत्री होईन; पण कायम उपमुख्यमंत्री राहीन,’ असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन

“निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” – श्री श्री रविशंकर पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी – श्रीकृष्ण चांडक रविकांत तुपकर, अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन राज्यातील अडीच हजार पत्रकार पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मुंबई : पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य…