भंडारा

अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ९ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तालुक्यातील दहेगाव येथील कार्यवाही.शाळेच्या परिसरात खेळत होते जुगार मौदा प्रतिनिधी: सध्या मौदा तालुक्यात काही ठिकाणी चोरीच्या मार्गाने जुगार. अवैध दारू विक्री मोठ्या जोमात सुरू असून अनेकदा स्थानिक पोलिस धाडी मारण्याचे प्रयत्न करतात परंतु गावातीलच काही फंटर पोलिसांना माहिती देत आल्याने…

शालेय विद्यार्थ्यांना मौदा पोलिसांकडून वाहतूक नियमांचे ‘धडे’

हेल्मेट वापराबाबत जागृती ,मौदा वाहतूक पोलिस शाखेचा उपक्रम मौदा प्रतिनिधी: शालेय विद्यार्थांनी जबाबदार व चांगला नागरिक बनावे या उद्देशाने मौदा पोलिसांकडून पोलिस स्टेशन येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मौदा पोलिस स्टेशन येथे मौदा शहरातील शिर्डी साई पब्लिक स्कूल…

अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर महसूल विभागाने पकडला

रात्री ११.३० वाजता महसूल पथकाची सिंगोरी येथे कारवाई मौदा प्रतिनिधी: मौदा तालुक्यात व राष्ट्रीय महामार्ग वरील भंडाऱ्या वरून नागपूरच्या दिशेने दररोज जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने मोहीम अधिक कडक केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून…

रस्त्याची चाळणी; दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कानाडोळा

चिचोलीच्या रस्त्यावर हात पाय मोडल्यावर, पडल्यावर, मृत्यूचे खापर कुणावर फोडायचे मौदा प्रतिनिधी: स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा चिंचोली ( धानला) हा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः खड्डेमय झाला असून, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे हा…