भिवापूर गावातील स्थापत्य
भिवापूर ( राजेश जांभुळे )भिवापूर येथील वसाहत गोंडकालीन आहे. अशी नोंद नागपूर जिल्हा गॅझेटिअर मध्ये आहे. येथील वसाहती चा प्रारंभ गोंड काळात झाला असून या काळातील बरेच स्थापत्यवशेष भिवापूर गावात दिसून येत आहे. त्यातील भिवापूर येथील श्री विठ्ठल रुक्मीनी मंदिरासमोर…
अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई
लापका रोडवर ट्रक जप्त; महसूल अधिकाऱ्यांची सतर्कता कौतुकास्पद मौदा :- मौदा तहसीलदार यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेत प्रभावी कारवाई केली आहे. (दि. 20 )जानेवारी रात्री सुमारे 11.49 वा. दरम्यान मौदा–लापका मार्गावर करण्यात आलेल्या तपासणीत MH…
रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा अभियानाच्या संयुक्त कार्यक्रम संपन्न
रामटेक ( प्रतिनिधी )रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम २० जानेवारी ला मंगळवार रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाला.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामार्ग पोलीस रामटेक येथील सहाय्यक…
नगरपंचायतीच्या करवाढीविरोधात ( उबाठा ) शिवसेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
निशाजांभुळे ( प्रतिनिधी) पंचवार्षिक फेर कर मुल्यांकन प्रस्तावित कर आकारणी अति वाढीव असल्याने आवश्यक सुधारणा व अनावश्यक बाबी हटविण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख कैलास कोमरेल्लीवार यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील नागरीकांचे उत्पन्न लक्षात न घेता पंचवार्षीक…
मनपा आयुक्तांनी घेतला आयआयटीएमएस प्रकल्पाचा आढावा
नागपूर,ता.२०: नागपूर महानगरपालिकेद्वारा इंटिग्रेटेड इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अर्थात आयआयटीएमएस या अत्याधुनिक एआयचा वापर सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलिसांच्या कमांड कंट्रोल सेंटर आणि लेडीज क्लब चौकातील आयआयटीएमएस प्रणालीच्या…
हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जाणारा मार्ग होणार अधिक सुलभ
टाकळी सीम सिमेंट रस्त्याची आयुक्तांकडून पाहणी नागपूर, ता. २०: हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जोडणाऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे, हा मार्ग पूर्ण झाल्यावर हिंगणा मार्गावरून वर्धा कडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे सुलभ होईल, वर्धा रोडकडे जाण्याकरिता अधिक लांब जाण्याची गरज भासणार…
‘१० वर्षे बेमिसाल’: संवाद, सौहार्द आणि सामाजिक समरसतेचा उत्सव
संपर्क व संवाद नागपूर ग्रुपचा प्राचीन शिवमंदिरात गौरवपूर्ण सोहळा नागपूर। संपर्क व संवाद नागपूर ग्रुपच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘१० वर्षे बेमिसाल’ हा भव्य उत्सव सोहळा नागपूर येथे उत्साहपूर्ण, सुसंस्कृत व सौहार्दपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार…
भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार, तरुणास अटक
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ ने शनिवारी रात्री व्हीसीए स्टेडियम परिसरात भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. १८ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते १०.३० च्या दरम्यान, सदर पोलिस ठाण्याच्या…
संदीप जोशी यांची अंतर्मनाला साद; राजकारणातून निवृत्तीची घोषणा
राजकारण हे माझ्यासाठी पद व प्रतिष्ठेपेक्षा समाजसेवेचे माध्यम राहिले आहे. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करीत आहे. मर्यादित जागा, वाढलेल्या अपेक्षा यामुळे नवोदितांना संधी मिळत नाही. कुठेतरी थांबण्याची गरज…
सामन्याच्या दिवशी वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी पोलिस विभागाचे विशेष नियोजन -पोलिस उपायुक्त लोहित मतानी
▪️मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन▪️पार्किंग व्यवस्था जाहीर नागपूर, दि. १९- भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात जामठा येथील व्हिसीएच्या स्टेडिअमवर होणार आहे. यामुळे या परिसरात व वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नागपूर शहर…










