गणतंत्रदिनी केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान
रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक नगरपरीषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते गणतंत्रदिनी नगरपरीषद येथे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करणार्यांचा सत्कार करण्यात आला. रामटेक नगरपरीषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत उतीर्ण झालेल्यांना शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह देवुन सत्कार केला….
व्यसनमुक्तीचा ‘विदर्भ पॅटर्न’; उद्ध्वस्त कुटुंबांना नवे जीवन
सरकारला जे जमले नाही, ते ‘परमात्मा एक’ने करून दाखवले मौदा: जिथे सरकारी व्यसनमुक्ती केंद्रे अपयशी ठरत आहेत आणि दारूबंदीचे कायदे केवळ कागदावर उरले आहेत, तिथे ग्रामीण भागात एक शांत पण प्रभावी सामाजिक परिवर्तन घडत आहे. ‘परमात्मा एक सेवक मंडळ’ आणि…
महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
2028 पर्यंतचा जिल्ह्याचा समग्र विकासाचा आराखडा दृष्टीपथात कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात नागपूर, दि.26 : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च…
लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाच्या सहकार्याने होणार विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात:मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी
७७ वा प्रजासत्ताक दिन मनपा मुख्यालयात साजरा नागपूर, ता. २६ ः लोकप्रतिनिधी आणि नागपूर महानगरपालिकेचे प्रशासनाच्या सहकार्याने नागपूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर राष्ट्रध्वज वंदन समारंभात उपस्थितांना संबोधित…
जिल्हा न्यायालयात ध्वजारोहण
नागपूर,दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण उन्हाळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे, न्यायाधीश, वकील तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी…
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा:जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
नागपूर, दि.२६ : जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी भारतीय ध्वजास मानवंदना दिली. पोलीस विभागाच्या बँड पथकाने यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर…
आपला माणूस फाउंडेशन, नागपूर तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आणि अधिकृत संकेतस्थळाचे थाटात उद्घाटन
नागपूर, २५ जानेवारी २०२६:आज ‘आपला माणूस फाउंडेशन’ नागपूरच्या वतीने एका भव्य दिव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, तसेच फाउंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळाचे (Website) उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. मान्यवरांची उपस्थिती: या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण…
प्रजासत्ताक दिना निमित्त परमपूज्य परमात्मा एक आश्रम तर्फे स्वच्छता अभियान
मौदा:- परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम पावडदौना, मौदा येथे आज भव्य सेवक मेळावा आयोजित केला त्यानिमित्ताने आश्रम पासून मौदा शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी टाकून स्वछ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले आश्रम रोड उडाण पूल खाली रस्ता उडाण पूल…
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा कस्तुरचंद पार्कवर
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण नागपूर दि. २५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सोमवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १५ कस्तुरचंद पार्क येथें आयोजित करण्यात आला आहे रमहसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते…
प्रजासत्ताक दिनानिमित्त पावडदौना, मौदा आश्रम येथे मानव धर्म भव्य सेवक मेळावा
आश्रमसह शंभर एकरात होणार पार्किंग पोलीस विभागाकडून सहकार्याची भावना अध्यक्ष रवींद्र गायधने, पदाधिकारी, संचालक व पत्रकार मौदा: गणतंत्र दिवसानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे परमात्मा एक मानव धर्म आश्रम येथे सोमवार२६ जानेवारी करण्याचे ठरविण्यात…










