नागपूर

प्रजासत्ताक दिना निमित्त परमपूज्य परमात्मा एक आश्रम तर्फे स्वच्छता अभियान

मौदा:- परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम पावडदौना, मौदा येथे आज भव्य सेवक मेळावा आयोजित केला त्यानिमित्ताने आश्रम पासून मौदा शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी टाकून स्वछ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले आश्रम रोड उडाण पूल खाली रस्ता उडाण पूल…

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा कस्तुरचंद पार्कवर

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण नागपूर दि. २५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सोमवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १५ कस्तुरचंद पार्क येथें आयोजित करण्यात आला आहे रमहसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या हस्ते…

प्रजासत्ताक दिनानिमित्त पावडदौना, मौदा आश्रम येथे मानव धर्म भव्य सेवक मेळावा

आश्रमसह शंभर एकरात होणार पार्किंग पोलीस विभागाकडून सहकार्याची भावना अध्यक्ष रवींद्र गायधने, पदाधिकारी, संचालक व पत्रकार मौदा: गणतंत्र दिवसानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे परमात्मा एक मानव धर्म आश्रम येथे सोमवार२६ जानेवारी करण्याचे ठरविण्यात…

स्ट्रोन क्रशर मधील धुळीमुळे नागरीकां चा गुदमरतोय जिव

बोर ब्लास्टींगमुळे नागरीकांच्या जिवास धोका  शासकीय नियमाचे उल्लंगन  भिवापूर (राजेश जांभुळे )भिवापूर पासून २५ किमी अंतरावर मांगरुड हे गाव आहे. येथील लोकसंख्या १७६१ इतकी आहे. लगतच असलेल्या मांगरुड फाट्यावरून उमरेड -चिमूर हा राज्य मार्ग तसेच उमरेड – समुंद्रपूर – हिंगणघाट…

हळदी-कुंकवाला जाताना काळाची झडप, दोन बहिणींचा दुर्दैवी अंत

मौदा :- नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. महालगावनजीक असलेल्या नाग नदीच्या पुलावर एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मामे-आते बहीण असलेल्या दोन तरुण महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे….

रोगनिदान व आरोग्य शिबीर संपन्न

भिवापूर (प्रतिनिधी ):अपेक्स मजदूर संघ, उमरेड व राज्य कामगार विमा सोसायटी, कामगार रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अपेक्स बिल्डसीस लिमिटेड या कंपनीतील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आज यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचे उद्घाटन अपेक्स…

जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण 730 कोटी 27 लक्ष रुपये खर्चाच्या 2026-27 प्रारुप आराखड्यास मान्यता

1559 कोटी रुपयांच्या निधींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय बैठकीत वाढवून घेऊ- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  विकास कामांच्या गुणवत्तेशी तडजोड नाही निधी वेळेत खर्च करण्याचे बैठकीत दिले निर्देश नागपूर, दि.23 : लोकाभिमुख विकासाशी कटीबद्धता, प्रशासनातील गतिमानता आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता ही प्रत्येक विभाग…

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

नागपूर, दि. २३ : देशभर राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या मतदार दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप…

नागपूर येेथील हॉटेलमध्ये प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

नागपूर, दि. २३ प्रतिनिधी:प्रेम प्रकरणातून हल्ली अनेक हत्येच्या घटना घडताना दिसत आहे. कधी एकतर्फी प्रेमातून तर कधी विवाहबाह्य संबधातून देखील खुनाच्या घटना घडतात. अशातच आता नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी नागपूर…

तहसिलदार व नायब तहसिलदार यांना निलंबीत करा पत्रपरिषदेत स्वप्नील मालके यांनी केली मागणी

मांगरुड येथील स्ट्रोन क्रेशर मालक अवैध उत्खनन करीत असल्याचा आरोप   महसुलमंत्री बावनकुडे यांच्याकडे नागपूर जनता दरबारात तक्रार परंतू एस डी ओ ची कारवाई नाही   स्ट्रोन क्रशरचा धुळ व ब्लास्टिंगमुळे विद्यार्थ्याचे आरोग्य व शेतकऱ्याचे पिके धोक्यात  भिवापूर ( राजेश जांभुळे )भिवापूर…