जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण 730 कोटी 27 लक्ष रुपये खर्चाच्या 2026-27 प्रारुप आराखड्यास मान्यता
1559 कोटी रुपयांच्या निधींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय बैठकीत वाढवून घेऊ- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विकास कामांच्या गुणवत्तेशी तडजोड नाही निधी वेळेत खर्च करण्याचे बैठकीत दिले निर्देश नागपूर, दि.23 : लोकाभिमुख विकासाशी कटीबद्धता, प्रशासनातील गतिमानता आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता ही प्रत्येक विभाग…
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ
नागपूर, दि. २३ : देशभर राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या मतदार दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप…
नागपूर येेथील हॉटेलमध्ये प्रियकराने केली प्रेयसीची हत्या
नागपूर, दि. २३ प्रतिनिधी:प्रेम प्रकरणातून हल्ली अनेक हत्येच्या घटना घडताना दिसत आहे. कधी एकतर्फी प्रेमातून तर कधी विवाहबाह्य संबधातून देखील खुनाच्या घटना घडतात. अशातच आता नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी नागपूर…
तहसिलदार व नायब तहसिलदार यांना निलंबीत करा पत्रपरिषदेत स्वप्नील मालके यांनी केली मागणी
मांगरुड येथील स्ट्रोन क्रेशर मालक अवैध उत्खनन करीत असल्याचा आरोप महसुलमंत्री बावनकुडे यांच्याकडे नागपूर जनता दरबारात तक्रार परंतू एस डी ओ ची कारवाई नाही स्ट्रोन क्रशरचा धुळ व ब्लास्टिंगमुळे विद्यार्थ्याचे आरोग्य व शेतकऱ्याचे पिके धोक्यात भिवापूर ( राजेश जांभुळे )भिवापूर…
नागपूर ओयो हॉटेलमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या; पोलीस तपास सुरू
नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमातील वादातून हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर : नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरातील…
नागपुरात शहरात खुनाचे सत्र
नागपूर : नागपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गुरुवारी (२२ जानेवारी) रात्री काही तासांच्या अंतरात शहरात दोन स्वतंत्र खुनाच्या घटना घडल्या असून, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करून…
CISF अधिकारी असल्याचे भासवून सायबर फसवणुकीचा प्रयत्न:डॉ. प्रवीण डबली यांच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली
डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे लाखोंची फसवणूक टळली, सायबर सेलमध्ये तक्रार नागपूर. नागपूरमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव वापरून सायबर फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भामट्यांनी स्वतःला CISF कमांडंट आणि मेजर असल्याचे भासवून एका ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञाची लाखों…
रामटेकमध्ये तीन दिवस रंगणार सांस्कृतिक महोत्सव
दिग्गज कलाकारांची हजेरी : 30 जाने. ते 1 फेब्रुवारी ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सुदेश भोसले, साधना सरगम, कुमार विश्वास, सोनू निगम लावणार हजेरी रामटेक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रामटेक सांस्कृतिक महोत्सव २०२६ रामटेकच्या नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला…
कॉफी पिण्यासाठी निलजफाटा येथे ग्राहकांची पसंती !
भिवापूर ( राजेश जांभुळे )भिवापूर – पासून चार किमी अंतरावर असलेल्या निलजफाटा येथे यादगार स्पेशल कॉफीची टपरी आहे. येथिल कॉफी चांगलीच लोकप्रिय असल्याने येथे दररोज कॉफी पिण्यासाठी चाहत्यांची हमखास गर्दी पहावयास मिळत आहे. भिवापूर – पवनी या मार्गावर निलज फाटा…
बलात्काराच्या आराेपीची पाेलिस काेठडीत आत्महत्या
-जरीपटका पाेलिस ठाण्यातील घटना -वरिष्ठांसह अनेकांवर गदा येणार बलात्काराच्या गुन्ह्यात जरीपटका पाेलिसांनी अटक केलेल्या उत्तर प्रदेशातील हंडीया (जि. प्रयागराज) येथील एका आराेपीने चक्क पाेलिस ठाण्यातील काेठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी सकाळी 6 च्या सुमारास…










