विदर्भ

अज्ञात वाहनाच्या धडकेने पातुर्डा येथील पातुर्डा येथील तरुण महिला शिक्षिकेचा मृत्यू 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार . वृत्तलिहिपर्यंतही गुन्हा दाखल झाला नाही. संग्रामपूर(रामेश्वर गायकी)ः- तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका महिलेचा जळगाव (जा.) तालुक्यातील चावरा (सखारामपूर)फाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात मृत पावल्याची घटना आज ऐन होळी सणाचे दिवशी २/ मार्च रोजी सकाळी ७…

युवकास कुऱ्हाडीने ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, तातोली येथील प्रकरण

आरोपी सुरज शालीकराम कामडी यास जन्मठेपेची शिक्षा  भिवापूर (प्रतिनिधी )तालुक्यातील तातोली येथे आपल्या आईसोबत गावातील एका युवकाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याला कुऱ्हाडीने डोक्यावर व मानेवर जबर हल्ला करून त्यास ठार मारल्याची घटना चार वर्षापूर्वी म्हणजेच 27 जुलै 2020 ला…

सीटीपीएस ॲश डंपिंगवरून दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष; चाकू-कुर्हाडीने हल्ला, एक मजूर जखमी

दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी; सहा आरोपींवर गुन्हे, एकास अटक, ११ अनोळखींचा शोध भद्रावती :तालुक्यातील सायवन परिसरात सीटीपीएस येथून निघणाऱ्या ॲश (राख) डंपिंगच्या कंत्राटावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चाकू व कुर्हाडीने हल्ला करण्यात आल्याने एक मजूर जखमी झाला…

आपला माणूस फाउंडेशन नागपूर तर्फे भव्य इंटरस्कूल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन

दि. २८ फेब्रुवारी व ०१ मार्च २०२६ रोजी आपला माणूस फाउंडेशन नागपूर तर्फे भव्य इंटरस्कूल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर शहरातील स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच विविध खासगी संस्थांमधील एकूण…

तेल्हारा शेरी फाट्यावर भीषण अपघात-माळेगावच्या तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, परिसरात शोककळा

तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ भीषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष) साई रामेश्वर वैष्णव…

अतिक्रमण धारकावर पक्षपुर्वक कारवाई 

जेष्ट पत्रकार जोगेंद्र सरदारे यांची संतप्त प्रतिक्रिया  विनोद नक्षीणे व रमेश नक्षीणे या दोन्ही भावाचे सलून चे दुकान पाडले.  भिवापूर (प्रतिनिधी ) नगर पंचायत भिवापूर वतीने गडचिरोली -नागपूर महामार्ग लगतच असलेली बसस्थानक परिसर, एज्युकेशन बॉईज हायस्कुल व नक्षी रोडवरील जवळ…

दहावीच्या परीक्षेत चक्क उत्तर पत्रिकांची चोरी!

अंजनगावात परिरक्षकासह पाच जणांवर गुन्हा; दोन आरोपींना अटक अमरावती: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत अंजनगाव सुर्जी येथील एका परिक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंग्रजी विषयाच्या दोन उत्तर पत्रिका कस्टडीत जमा न करता…

विवेकानंद सार्व वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न

विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रुस्तमजी होनाळे हे उपस्थित होते. ते आपले विचार मांडताना म्हणाले अमृताची पैज जिंकेल अशी समृद्ध आपली…

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री

बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव २०२५’ चा मोठ्या उत्साहात समारोप झाला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथदिंडीने…

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

बुलढाणा, दि. 27 (जिमाका): बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे…