आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान
भिवापूर ( निशा जांभुळे )येथील पंचायत समितीच्या सभागृहात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज दि. 6 जानेवारीला सकाळी पत्रकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ट पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर,पंस गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव,माजी…
सालेभट्टी दंदे येथे सावित्रीच्या लेकीचा सत्कार
भिवापूर ( राजेश जांभुळे )सालेभट्टी दंदे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा सावित्रीच्या लेकींचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमात कतृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन माधुरी धरत यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून आयोजित करण्यात…
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलला आग; ३६ प्रवासी सुखरूप – मोठा अनर्थ टळला
मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच वेळीच सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३००.१ येथे नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल वाहनाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग…
रामटेक नगरपरिषदेत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा उत्साहात
विकासकामात सर्वांनी एकत्र येऊन काम करावे – राज्यमंत्री आशिष जयस्वाल रामटेक (प्रतिनिधी)नगर परिषद रामटेकच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्यासह दहा प्रभागांतील नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला….
तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ
विद्यार्थ्यांच्या क्रीडा-कौशल्याला आणि संस्कृतीला मिळाला सन्मान रामटेक ( प्रतिनिधी )शिक्षण विभाग पंचायत समिती रामटेक, जिल्हा परिषद नागपूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव २०२५–२६ चा भव्य शुभारंभ मातोश्री काशिदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुसेवाडी येथे…
बसने तिघांना चिरडले
बुलढाणा-अजिंठा राज्य मार्गावरील धाडनजीक झालेल्या भीषण अपघातात तिन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राज्य परिवहन मंडळाची बस आणि दुचाकीची भरवेगात धडक होऊन दुचाकी बसखाली आल्याने ही भीषण दुर्घटना घडली. तिन्ही मृतक ढालसावंगी येथील रहिवासी होते. आज सोमवारी, ५ जानेवारीला संध्याकाळी हा…
मतदान अधिकार रथ यात्रेने शहरात जनजागृती
स्वीप अंतर्गत शहरातील १० झोनमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर, ता. : सजग नागरिक, मतदार करा, नागपूरच्या विकासासाठी मतदान करा, महिला मतदान, सक्षम लोकशाही, अशा घोषणा देत आज (ता. ५) स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सहकार्याने आयोजित केलेल्या…
पाणीटंचाई होऊ देणार नाही
महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. ५ : सावनेर-कळमेश्वर तालुक्यातील सर्व गावांना नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच येणाऱ्या उन्हाळ्यात कोणत्याही गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिले. दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी…
शहराच्या विकासाकरिता पक्षभेद विसरुन काम करा- आम. कुणावार
नगराध्यक्ष राणी कलोडे यांच्यासह सर्वांचे पदग्रहण सिंदीरेल्वे— नवीन चमुच्या सर्व सदस्यांनी कोणतेही मतभेद न बाळगता शहराच्या विकासार्थ एकजूट दाखवावी. एकमतांनी घेतलेल्या निर्णयामुळे नगरीचा सर्वांगीण विकास होईल, त्यासाठी सर्वांना अनंत शुभेच्छा, असे आशीर्वचन आम. समीर कुणावार यांनी दिले. ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष…
नगराध्यक्षा राणी कलोडे ने संभाळला पदभार
सिंदी (रेल्वे):सिदी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित भाजपा महापौर श्रीमती राणी स्नेहल कलोडे ,आमदार समीर कुणावार, किशोर दिघे, आकाश पोहाणे, अजया साखले, ओमप्रकाश राठी, सुधाकर घावघवे, प्रवीण सिसीकर यांच्या नेतृत्वाखाली ११ नगरसेवकांसह सोमवारी सकाळी १०.३० वाजता पिपला रोडवरून बँड बाजा आणि आतषबाजीसह नगरपंचायत…










