सेवाग्राम OBGY सोसायटीला AICOG, दिल्ली येथे मानाचा FOGSI अध्यक्षांचा फिरता चषक
नवी दिल्ली | 15 जानेवारी २०२६:दिल्ली येथे आयोजित AICOG (All India Congress of Obstetrics and Gynaecology) या राष्ट्रीय अधिवेशनात सेवाग्राम ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकोलॉजी सोसायटी (Sewagram OBGY Society) ला वर्ष २०२४–२०२५ साठीचा FOGSI (FEDERATION OF OBSTETRICS AND GYNAECOLOGY SOCIETY OF INDIA…
बोटोना ग्रामपंचायत अधिकारी राहुल खेरडे संशयाच्या भोवऱ्यात
रस्ता मोकळा करण्याच्या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनी फिरवला चौकशी अहवाल कारंजा:तालुक्यातील बोटोना ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिक रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी अर्जदाराने केलेल्या तक्रारीवर ग्रामपंचायत अधिकारी राहुल खेरडे यांनी चक्क सदर रस्ता हा खाजगी असल्याचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करून गावात अशांततेचे…
चक्रवर्ती राजा भोज यांच्या शोभायात्रेने कारंजा नगरी दुमदुमली
भोयर पवार समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती कारंजा / प्रतिनिधी धिरज कसारे शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चक्रवर्ती राजा भोज शोभायात्रेत भोयर पवार समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शहरात मुख्य मार्गाने ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. तालुक्यातील बहुसंख्येने असलेल्या भोयर, पवार समाजाची…
आर्वी:भरदिवसा नग्न माथेफिरू मनोरुग्ण युवकाने केला दोन वृद्ध इसमाचा खून
इंदिरा चौक भाजीबाजारातील घटना त्या माथेफिरू युवकास दोरीने काठीला बांधून केले पोलिसांच्या हवाली आर्वी प्रतिनिधी:भरदिवसा एका माथेफिरू युवकाने भाजीबाजारात काठीने व दगडाने ठेचून दोन वृद्ध इसमाचा खून केल्याची घटना आज दिनांक २१ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता दरम्यान घडली. त्या माथेफिरू…
संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सव ,घोराडमध्ये उसळला जनसागर
संत केजाजी महाराजांचे जयघोषाने दुमदुमली पंढरी सेलू ः विदर्भाची प्रतीपंढरी श्रीक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराजांची 119 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सोमवारी भव्य दिव्य अशा पालखी दिंडी सोहळ्यात विविध गावांतील 320 चे वर भजनी मंडळीसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने गावात…
एव्होनिथचे ‘रनफॉर एन्व्हायर्नमेंट’चे आयोजन :सामूहिक जबाबदारीचा संदेश
वर्धा, १८प्रतिनिधी. भारतातील आघाडीची स्टील उत्पादक कंपनी एव्होनिथ स्टीलने शहरात आंबेडकर चौक येथे ‘द १०के रन फॉर एन्व्हायर्नमेंट’चे आयोजन केले. पर्यावरण संरक्षण आणि चांगल्या सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हा उपक्रम होता. अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळावा यासाठी ही मॅरेथॉन १० किमी…
समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत न्याय व योजना पोहोचविण्याचा प्रयत्न – न्यायमूर्ती वृषाली जोशी
विधी सेवा महाशिबिर व योजनांचा महामेळावा वर्धा, दि. 18 (जिमाका) : पूर्वी ग्रामीण भागामध्ये कष्टाचे जीवन होते. आता गावांमध्ये सुख, सोई, सुविधा निर्माण झाल्या आहे. या सुविधांसोबतच न्याय व योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. विधी सेवा महाशिबिर व योजनांच्या…
बोर व्याघ्र प्रकल्पातून पर्यंटनासोबतच व्यवसायाला चालना मिळेल – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटन वर्धा, दि. 18 (जिमाका) : बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यंटकांना एक चांगली पर्यंटनाची संधी मिळेल. जैवविविधतेचे रक्षण होण्यासोबतच व्यवसायाला चालना मिळेल. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर…
पाळीव कुत्रा किंवा मांजरीचे नोंदणीकरण आवश्यक.:श्वान नोंदणी नसल्यास शेजारी करू शकतात तक्रार
पाळीव कुत्रा /मांजरीचे लसीकरण आवश्यक देशभरात मोकाट प्राण्यांच्या वाढत्या संख्येची दखल घेत तसेच मोकाट कुत्र्यांचे वाढते प्रमाण आणि होणारा इतर त्रास याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचे जन्मदर नियंत्रण तसेच नोंदणी याबाबत राज्यातील मुख्य सचिव यांना सूचना दिल्या आहेत…
हिंगणघाटमध्ये पतंग उडवताना थरारक प्रसंग; विद्युत धक्क्याने १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
मकर संक्रांतीच्या आनंदावर पाणी फेरणारी हृदयद्रावक घटना हिंगणघाट येथील माता मंदिर वार्डात घडली. सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास अथर्व बाळबुदे (वय १६) हा आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना त्याची पतंग घराजवळील झाडाला अडकली. पतंग काढण्याच्या प्रयत्नात गच्चीवरील लोखंडी रॉडने…










