#BreakingBarriers

जागतिक महिला दिन निमित्य खास लेख : महिला सक्षमीकरणाचे कायदे व वास्तविक जिवनातील आव्हान

धनश्री मिरे संचालिका, ग्लोब योग असोसिएशन सकाळच्या कपभर चहाचा आनंद रोजच्या प्रमाणे आजही माझ्या दिवसाची सुरुवात एक कपभर चहाच्या प्याल्याने झाली. हीच वेळ माझ्यासाठी अगदी सुखदाई आणि एकांत अनुभव देणारी असते. चिवचिव करणाऱ्या चिमण्यांचा आवाज आणि आईने अंगणात शिंपलेल्या सड्यामुळे…