#DemocracyAtStake

निवडणूक आयोगाचा ‘अहवाल’नामा: राहुल नार्वेकरांवरील कारवाई कोल्ड स्टोरेजमध्ये?

​मुंबई, विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रंगलेल्या राजकीय नाट्याचा अंक आता एका रंजक वळणावर येऊन ठेपला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी, राज्य निवडणूक आयोग सध्या ‘अहवालाच्या खेळात’ अडकल्याचे चित्र दिसत आहे. ​जानेवारी महिन्यात पार पडलेल्या…