अजितदादांच्या एक्झिटनंतर ‘पॉवर गेम’ला वेग; विलीनीकरणाचा धसका की सत्तेचा अट्टाहास?
दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात…
वहिनींचा राज्याभिषेक की सुप्रिया सुळेंचे पुनरागमन? राष्ट्रवादीच्या सत्तेचा नवा ‘वारसदार’ कोण?
‘ऐक्याच्या’ खेळीने सुनेत्रा पवारांची कोंडी! मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्तेचा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अजितदादांची राजकीय गादी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच, शरद पवार…


