#GasShortage

 “दाही दिशा पेटल्या चुली.. अन् सरकार म्हणतेय, गॅसची नाही कमी!”

महासागरच्या डिजिटल मंचावर हॉटेल चालकांचा संताप अनावर; गॅस टंचाईने वेधले राज्याचे लक्ष ​ मुंबई :- स्वप्निल दुधारे,सध्या देशभरात व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, दुसरीकडे मात्र या जीवनावश्यक इंधनाचा काळाबाजार राजरोसपणे फोफावत आहे. प्रशासन यावर कठोर…

गॅस टंचाईच्या झळा आणखी तीव्र

आखातात सुरू असलेल्या इराण आणि इस्राईल अमेरिका यांच्यातील युद्ध आता अजूनच तीव्र झाले आहे. त्याच तीव्रतेने गॅस टंचाईच्या झळा मुंबई, मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जाणवू लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलची तीच अवस्था आहे. गॅसच्या टंचाईचे साईड इफेक्ट्स अनेक…