#HeritageRestoration

डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील ‘सिद्धार्थ’ आता नव्या रूपात; ५०० कोटींच्या निधीतून कायापालट होणार!

विशेष प्रतिनिधी, मुंबई:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक ‘सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालया’साठी राज्य सरकारने ४२ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी महाविद्यालयाला भेट देऊन ही आनंदाची बातमी दिली. पिपल्स एज्युकेशन…